लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गर्भवती महिला

गर्भवती महिला

Pregnant woman, Latest Marathi News

हे काय प्रसूतीचे वय झाले, चाळिशीतही हले पाळणा; हाय रिस्क प्रसूती टाळा - Marathi News | What is the age of childbirth? Avoid high risk deliveries | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हे काय प्रसूतीचे वय झाले, चाळिशीतही हले पाळणा; हाय रिस्क प्रसूती टाळा

जस जसे वय वाढत जाते तस तशी प्रजनन क्षमता कमी होऊ लागते. यामुळे जास्त वयात गरोदर राहिल्याने मिसकॅरेज वा मृत अर्भकाचा जन्म होण्याचा धोका वाढतो. ...

How to prevent pregnancy : फक्त १ गोळी चघळा नको असलेली गर्भधारणा टाळा! समोर आला प्रेग्नंसी रोखण्याचा नवा उपाय  - Marathi News | How to prevent pregnancy : How to prevent pregnancy contraception method chewable birth control pills benefits side effects | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त १ गोळी चघळा नको असलेली गर्भधारणा टाळा! समोर आला प्रेग्नंसी रोखण्याचा नवा उपाय 

How to prevent pregnancy : रेग्यूलर बर्थ कंट्रोल पिल्स तुम्ही चावून किंवा चघळून खाऊ शकत नाही. पण बर्थ कंट्रोल पिल्सना अशा प्रकारे डिजाईन करण्यात आलं आहे. ज्या तुम्ही चावून किंवा चघळून घाऊ शकता. ...

बीडमधील अवैध गर्भपात प्रकरण; महिला डॉक्टरच्या अटकेनंतर नर्सही रडारवर,पोलीस पथक रवाना - Marathi News | Illegal abortion case in Beed; After the arrest of the female doctor, the nurse also went on the radar, the police team dispatched | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमधील अवैध गर्भपात प्रकरण; महिला डॉक्टरच्या अटकेनंतर नर्सही रडारवर,पोलीस पथक रवाना

Illegal abortion case in Beed: नातेवाइकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयातील चौकशीत कबुली दिल्यानंतर महिला डॉक्टरला ताब्यात घेण्यात आले आहे ...

मोठी बातमी; बीडमधील अवैध गर्भपात प्रकरण; महिला डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Big Breaking; Illegal abortion case in Beed; Female doctor in police custody | Latest beed News at Lokmat.com

बीड :मोठी बातमी; बीडमधील अवैध गर्भपात प्रकरण; महिला डॉक्टर पोलिसांच्या ताब्यात

या प्रकरणात पोलिसांनी सकाळीच मयताच्या नातेवाइकांना पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावून घेत चौकशी केली. ...

बीडमध्ये अवैध गर्भपातादरम्यान महिलेचा मृत्यू; पोलिसांनी पतीसह नातेवाईकांना घेतले ताब्यात - Marathi News | Woman dies during illegal abortion in Beed; Police arrested relatives along with her husband | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडमध्ये अवैध गर्भपातादरम्यान महिलेचा मृत्यू; पोलिसांनी पतीसह नातेवाईकांना घेतले ताब्यात

मयत महिलेच्या गर्भपिशवीला छिद्र पडलेले होते, तसेच आत अर्भक नव्हते. ...

आरोग्यविभागाचे अपयश; कोट्यवधी खर्चूनही बाळांतपण होईना सुखरूप, राज्यात १४३५ माता मृत्यू - Marathi News | Health department failure in Maharatra; 1435 mothers died in the state | Latest beed News at Lokmat.com

बीड :आरोग्यविभागाचे अपयश; कोट्यवधी खर्चूनही बाळांतपण होईना सुखरूप, राज्यात १४३५ माता मृत्यू

आरोग्य विभागाच्या अपयशाने १६० मृत्यू वाढले :राज्यातील माता मृत्यू रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपाययोजनांच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जाते. ...

संतापजनक! लहान मुलांच्या भांडणात पाच महिन्यांच्या गर्भवतीच्या पोटावर प्रहार - Marathi News | 5-month pregnant woman beaten up by neighbouring woman in nagpur over children's fight | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संतापजनक! लहान मुलांच्या भांडणात पाच महिन्यांच्या गर्भवतीच्या पोटावर प्रहार

लोकांची संवेदना आणि माणुसकी हरवत चालली आहे का, असा प्रश्नच या घटनेतून उपस्थित होत आहे. ...

अयोध्येत खळबळ! गरोदर शिक्षिकेची भरदिवसा निर्घृण हत्या, निर्माण झाले प्रश्न - Marathi News | Panic situation in Ayodhya! The brutal murder of a pregnant teacher all day long, raised questions | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अयोध्येत खळबळ! गरोदर शिक्षिकेची भरदिवसा निर्घृण हत्या, निर्माण झाले प्रश्न

Murder Case : मग मारेकऱ्यांनी ही घटना कशी घडवली? यावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या संदर्भात घरात काम करणाऱ्या कामगारांचीही चौकशी केली जात आहे. ...