लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गर्भवती महिला

गर्भवती महिला

Pregnant woman, Latest Marathi News

What is surrogacy : सरोगसी कोण करू शकतं?सरोगसीचा काय काय सांगतो? - Marathi News | What is surrogacy : Surrogacy law in india who will able to mother know every answer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : सरोगसी कोण करू शकतं? सरोगसीचा काय काय सांगतो?

What is surrogacy : गर्भावस्थेतील सरोगसीचे दोन प्रकार आहेत  पहिल्या प्रकाराला अल्ट्रास्ट्रिक सरोगसी असे म्हटले जाते जेव्हा जोडपे एखाद्या सरोगेट महिलेला त्यांच्यासोबत राहण्याची परवानगी देतात आणि सर्व खर्च त्यांच्याकडून केला जातो. ...

कोरोनावर मात करून मातृत्वाचा आनंदही; धोका पत्करून डाॅक्टर करत आहेत सुरक्षित प्रसूती - Marathi News | The joy of motherhood overcoming the corona; At risk, doctors are performing safe deliveries | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कोरोनावर मात करून मातृत्वाचा आनंदही; धोका पत्करून डाॅक्टर करत आहेत सुरक्षित प्रसूती

corona virus तिसऱ्या लाटेतही गरोदरमाता पाॅझिटिव्ह आढळून येत आहेत ...

Cervical cancer : गर्भाशयाच्या कॅन्सरचे संकेत देतात बायकांमध्ये जाणवणारी 'ही' लक्षणं; तज्ज्ञांनी सांगितले बचावाचे उपाय - Marathi News | Cervical cancer : Don’t ignore these symptoms of cervical cancer and Basic Information About Cervical Cancer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कॅन्सरचे संकेत देतात साधी वाटणारी 'ही' लक्षणं; त्रासदायक आजार टाळण्यासाठी वेळीच सावध व्हा

Cervical Cancer : अनेकजणी सामान्य आजार अंगावर काढत, लक्षणं लपवतात आणि जीवघेण्या कॅन्सरचा धोका वाढतो. ...

आई होणार आहात, दात आणि हिरड्यांचे आरोग्य सांभाळा, नाहीतर बाळाला होतो त्रास.. - Marathi News | You are going to be a mother, take care of your oral health first.. otherwise the baby will suffer. Narikaa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आई होणार आहात, दात आणि हिरड्यांचे आरोग्य सांभाळा, नाहीतर बाळाला होतो त्रास..

गरोदरपणात हार्मोन्समधे बद्ल होतात. या काळात मौखिक आरोग्य या बदलांप्रती अतिशय संवेदनशील आणि असुरक्षित असतं. तसेच आईनं आपल्या मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यास त्याचे दुष्परिणाम गर्भातील बाळावर होण्याचा धोका असतो.  ...

गरोदरपणात चेहरा काळवंडतो, त्वचेवर पडतात डाग.. हे कायमस्वरुपी की तात्पुरतं; डाॅक्टर काय म्हणतात? - Marathi News | Discoloration During pregnancy is permanent or temporary? What does the doctor say? Narikaa | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गरोदरपणात चेहरा काळवंडतो, त्वचेवर पडतात डाग.. हे कायमस्वरुपी की तात्पुरतं; डाॅक्टर काय म्हणतात?

गरोदरपणात चेहरा काळवंडतो, त्वचा खराब होते.  याचा अर्थ आईला किंवा बाळाच्या जीवाला काही धोका असेल का? काळवंडलेला चेहरा पुन्हा पूर्ववत होणारच नाही का? अशा अनेक शंका कुशंका गरोदर महिलांमधे असतात. याचं नेमकं कारण कळलं तर काळजी घेणं सोपं होईल.  ...

गर्भवती आईला कोरोना झाला तर पोटातल्या बाळाला संसर्ग होतो का? - Marathi News | Is Covid 19 positive mother transmit virus to unborn baby ? Narika | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गर्भवती आईला कोरोना झाला तर पोटातल्या बाळाला संसर्ग होतो का?

कोविड 19 बाधित आईमुळे गर्भातल्या बाळाला संसर्ग होतो का? कोविड 19 बाधित आईनं बाळाला स्तनपान करावं का? याबाबत सामान्य लोकांमधे अनेक संभ्रम आहेत, शंका आणि भितीही आहे. याबाबत डाॅक्टर, संशोधक काय म्हणतात हे महत्त्वाचं. ...

२० वर्षीय तरूणीने विमानात दिला बाळाला जन्म, मग टॉयलेटमध्ये जाऊन केलं 'हे' धक्कादायक कृत्य - Marathi News | 20 year old Madagascar woman threw the newborn child in toilet dustbin air Mauritius plane | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२० वर्षीय तरूणीने विमानात दिला बाळाला जन्म, मग टॉयलेटमध्ये जाऊन केलं 'हे' धक्कादायक कृत्य

काही घटना विचार करायलाही भाग पाडतात की, असं काय झालं असेल की, आजच्या काळात असंही होतं? अशीच एक धक्कादायक आणि विचार करायला भाग पाडणारी घटना समोर आली आहे.  ...

ऑफिसमध्ये सहकाऱ्याने उघड केलं महिलेचं सीक्रेट, जे केवळ फक्त तिच्या पतीलाच माहीत होतं - Marathi News | Office colleague woman's pregnancy in office, she got very angry about it | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ऑफिसमध्ये सहकाऱ्याने उघड केलं महिलेचं सीक्रेट, जे केवळ फक्त तिच्या पतीलाच माहीत होतं

'मिरर'मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, महिलेने सांगितलं की, तिने तिच्या ऑफिसमधील सहकाऱ्याला एक दिवस कारमध्ये लिफ्ट दिली होती. ...