लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गर्भवती महिला

गर्भवती महिला

Pregnant woman, Latest Marathi News

सरोगसी स्टार किड्स; सरोगसीने आईबाबा झाले हे स्टार्स! शाहरुख खान ते सनी लिओनी, पाहा फोटो - Marathi News | Surrogacy things know about surrogacy and star kids | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :सरोगसी स्टार किड्स; सरोगसीने आईबाबा झाले हे स्टार्स! शाहरुख खान ते सनी लिओनी, पाहा फोटो

Surrogacy and star kids : ...

आपण गरोदर आहोत हे महिलेला कळतच नाही; असं होऊ शकतं का? काय आहेत कारणं? - Marathi News | A woman can be pregnant and not know it? what is cryptic pregnancy? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आपण गरोदर आहोत हे महिलेला कळतच नाही; असं होऊ शकतं का? काय आहेत कारणं?

नागपूरमध्ये लग्नानंतर १७ वर्षांनी एका महिलेला मूल झाले, मात्र आपण गरोदर आहोत याची तिला कल्पनाही नव्हती. जगात आजवर अशा घटना घडलेल्या आहेत. हा चमत्कार की यामागे काही वैद्यकीय, शास्त्रीय कारणंही असतात? ...

Social Viral : बाबौ! ३० वर्षांपासून तिला मनासारखा बॉयफ्रेंड मिळालाच नाही; शेवटी अशी पूर्ण केली प्रेग्नंसीची इच्छा - Marathi News | Social Viral : Sperm donor ivf treatment fertility tests single mother pregnant baby | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाबौ! ३० वर्षांपासून तिला मनासारखा बॉयफ्रेंड मिळालाच नाही; शेवटी अशी पूर्ण केली प्रेग्नंसीची इच्छा

Social Viral : आई होण्याचा सुखद अनुभव घेण्याची इच्छा मला होती. त्यासाठी मी योग्य पार्टनरचा शोध घेत होती. मी माझ्या मित्र मैत्रिणींना मस्करीनं म्हणायची की मला एकटीलाच प्रेंग्नंट व्हावं लागेल. ...

ऊसतोडणीस नकार देणाऱ्या गर्भवती पत्नीच्या पोटावर मारल्या लाथा; अर्भक दगावले, पती व सासूवर गुन्हा - Marathi News | Kicking in the abdomen of a pregnant woman who refuses to cut the cane; Three-month-old infant cheated, husband and mother-in-law charged | Latest beed News at Lokmat.com

बीड :ऊसतोडणीस नकार देणाऱ्या गर्भवती पत्नीच्या पोटावर मारल्या लाथा; अर्भक दगावले, पती व सासूवर गुन्हा

तीन महिन्यांची गर्भवती असल्याने डॉक्टरांनी ओझे उचलण्यास मज्जाव केल्याचे सांगत ऊसतोडणीस जाण्यास नकार दिला ...

Molar pregnancy :  'या' कारणांमुळे स्त्रियांना उद्भवते त्रासदायक मोलर प्रेग्नंसी; लक्षणं कशी ओळखाल? वाचा डॉक्टरांचा सल्ला - Marathi News | Molar pregnancy : Causes, symptoms and preventions of molar pregnancy | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'या' कारणामुळे स्त्रियांना उद्भवते त्रासदायक मोलर प्रेग्नंसी; लक्षणं कशी ओळखाल? डॉक्टरांचा सल्ला

Molar pregnancy : डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार  हे सर्व गर्भधारणेच्या 1% पेक्षा कमी आणि 1000 पैकी 1 गर्भधारणेमध्ये आढळते. ...

Miscarriage causes and symptoms : ....म्हणून ८ पैकी एक गर्भवती महिला होते मिसकॅरेजची शिकार; NHS ने सांगितली लक्षणं - Marathi News | Miscarriage causes and symptoms in early pregnancy affecting one in eight women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :....म्हणून ८ पैकी एक गर्भवती महिला होते मिसकॅरेजची शिकार; NHS ने सांगितली लक्षणं

Miscarriage causes and symptoms : नॅशनल हेल्थ सर्विस (NHS)च्या रिपोर्टनुसार मिसकॅरेज होणं ही सामान्य समस्या आहे.  आठपैकी एका गर्भवती महिलेला या समस्येचा सामना करावा लागतो. वाढत्या वयात गर्भधारणा  असल्यास  हा धोकाही वाढत जातो. ...

70 व्या वर्षी आई, कसं शक्य आहे? म्हातारपणात आईबाबा होण्याचा धोका पत्करावा का, डॉक्टर सांगतात - Marathi News | 70 year old mom, how is that possible? Do you risk becoming a parent in old age, doctors say | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :70 व्या वर्षी आई, कसं शक्य आहे? म्हातारपणात आईबाबा होण्याचा धोका पत्करावा का, डॉक्टर सांगतात

स्वत:चे मूल असावेसे वाटणे स्वाभाविक आहे, पण वयाच्या सत्तरीतही ही इच्छा कायम असणे आणि त्यासाठी उपचार घेऊन बाळाला जन्म देणे खरंच सोपं आहे का? ...

Video : गरोदर मातेचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव; थरार सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Video: RPF jawan saves pregnant mother's life; Captured on Thriller CCTV | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : गरोदर मातेचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव; थरार सीसीटीव्हीत कैद

RPF jawan saves pregnant mother's life : हा सर्व थरारक प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.  ...