लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्राध्यक्ष

राष्ट्राध्यक्ष

President, Latest Marathi News

Rashtrapati Bhavan : ३४० खोल्या, ४५ लाख विटा, १७ वर्षे; असं तयार झालं होतं राष्ट्रपती भवन, पाहा खासियत - Marathi News | presidential election 2022 all you need to know about rashtrapati bhavan facts marathi president house delhi know interesting facts | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :३४० खोल्या, ४५ लाख विटा, १७ वर्षे; असं तयार झालं होतं राष्ट्रपती भवन, पाहा खासियत

Facts About Rashtrapati Bhavan: सेंट्रल डोम ही राष्ट्रपती भवनाची ओळख आहे. पाहूया काय आहे राष्ट्रपती भवनाची खासियत. ...

Margaret Alva: उपराष्ट्रपतीपदासाठी यूपीएकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी, शरद पवारांनी केली घोषणा; शिवसेनेचाही पाठिंबा - Marathi News | Oppositions candidate for the post of Vice President of India to be Margaret Alva says NCP chief Sharad Pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपतीपदासाठी UPAकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी, पवारांची घोषणा; शिवसेनेचाही पाठिंबा!

देशाच्या उपराष्ट्रपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांकडून मार्गारेट अल्वा (Margaret Alva) यांना उमेदवारी घोषीत करण्यात आली आहे. ...

Eknath Shinde: काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांवर शिंदेंची नजर! १५ आमदार फोडणार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार? - Marathi News | eknath shinde says maharashtra two hundred mlas will vote for draupadi murmu in the presidential election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आमदारांवर शिंदेंची नजर! १५ आमदार फोडणार, मुख्यमंत्र्यांचा निर्धार?

राज्याच्या राजकारणात ५० आमदारांचा पाठबळ उभं करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आणि आपलं राजकीय वजन त्यांनी दाखवून दिलं. ...

Jagdeep Dhankar Vice President Election: NDA कडून 'किसान पुत्र' जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी - Marathi News | Jagdeep Dhankar is NDA candidate for the post of Vice President of India announcement by BJP chief JP Nadda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :NDA कडून 'किसान पुत्र' जगदीप धनखड यांना उपराष्ट्रपती पदाची उमेदवारी

सध्या पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून कार्यरत ...

द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून विक्रमी मते मिळतील, एनडीए नेत्यांच्या विश्वास - Marathi News | Draupadi Murmu will get record votes from Maharashtra, NDA leaders believe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :द्रौपदी मुर्मू यांना महाराष्ट्रातून विक्रमी मते मिळतील, एनडीए नेत्यांच्या विश्वास

Presidential Election 2022 : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मतदार असलेल्या खासदार व आमदारांशी संवाद साधण्यासाठी द्रौपदी मुर्मू आल्या होत्या. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात एनडीएच्या नेत्यांनी वरील विश्वास व्यक्त केला. ...

उद्धव ठाकरेंनी एनडीएसोबत यावं, 80 टक्के खासदार नाराज - दीपक केसरकर - Marathi News | uddhav thackeray should come with nda, say shivsena rebel mla deepak kesarkar and accsued ncp chief sharad pawar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उद्धव ठाकरेंनी एनडीएसोबत यावं, 80 टक्के खासदार नाराज - दीपक केसरकर

Deepak Kesarkar: बुधवारी दीपक केसरकर यांनी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून दिल्लीत आलो आहोत, अशी माहिती त्यांनी दिली. ...

सत्तर वर्षातील भीषण आर्थिक संकट, श्रीलंकेतल्या संतापाचा अर्थ - Marathi News | Seventy years of terrible economic crisis meaning anger in Sri Lanka editorial on economic crisis in sri lanka president house | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सत्तर वर्षातील भीषण आर्थिक संकट, श्रीलंकेतल्या संतापाचा अर्थ

भ्रष्ट व कर्तव्यशून्य सरकारबद्दल संतापाची आग नागरिकांच्या मनात आहे. तिला घाबरून अध्यक्ष राजपक्षे बुधवारी राजीनामा देणार आहेत. ...

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक लवकर व्हावे, राष्ट्रपतींनी व्यक्त केली अपेक्षा - Marathi News | Dr. Babasaheb Ambedkar's memorial should be built soon, Expectations expressed by President Ramnath Kovind | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक लवकर व्हावे, राष्ट्रपतींनी व्यक्त केली अपेक्षा

राष्ट्रीय भटके विमुक्त आयोगाचे माजी अध्यक्ष भिकूजी तथा दादा इदाते यांनी राष्ट्रपती भवन येथे जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. ...