लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्राध्यक्ष

राष्ट्राध्यक्ष

President, Latest Marathi News

Coronavirus : पंतप्रधान मोदी आणि राष्‍ट्रपती पुतीन यांच्यात महत्वपूर्ण चर्चा, फोनवरून साधला संवाद - Marathi News |  narendra modi spoke with russian president vladimir putin amid coronavirus crisis sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : पंतप्रधान मोदी आणि राष्‍ट्रपती पुतीन यांच्यात महत्वपूर्ण चर्चा, फोनवरून साधला संवाद

कोरोना व्हायरसने जागतिक महास्ता म्हणवून घेणाऱ्या अमेरिकेचीही कंबर तोडली आहे. तेथे मृतांचा आकडा 770वर जाऊन पोहोचला आहे. इटली, स्‍पेनसारखे विकसित देशही कोरोनापुढे हतबल झाले आहेत. मात्र, रशियात आतापर्यंत कोरोनामुळे केवळ एकाचाच मृत्यू झाल्याचे समजते. ...

Coronavirus: परदेशातून परतलेल्या मेरी कोम यांनी क्वॉरंटाइन प्रोटोकॉल तोडला, राष्ट्रपतींसोबत घेतला 'ब्रेकफास्ट' - Marathi News | mary kom breaks quarantine protocol amid coronavirus issue sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus: परदेशातून परतलेल्या मेरी कोम यांनी क्वॉरंटाइन प्रोटोकॉल तोडला, राष्ट्रपतींसोबत घेतला 'ब्रेकफास्ट'

मेरी कोम या जॉर्डन येथील अम्मान येथे एशिया-ओशिनिया ऑलिम्पिक क्वालीफायरमध्ये सहभागी झाल्यानंतर 13 मार्चला भारतात परतल्या. त्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 14 दिवसांसाठी स्व-एकांतवासात राहणार होत्या. ...

Nirbhaya Case : राष्ट्रपती कोविंद यांच्या कार्यकाळातील पहिलाच मृत्युदंड - Marathi News | Nirbhaya Case: The first death sentence in President Kovind's term pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nirbhaya Case : राष्ट्रपती कोविंद यांच्या कार्यकाळातील पहिलाच मृत्युदंड

Nirbhaya Case : तिहारच्या यार्डात सात वर्षांत दुसऱ्यांदा जल्लाद सज्ज : दशकातील चौथी फाशी ...

Nirbhaya Case : दोषींच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडे केली इच्छामृत्यूची मागणी - Marathi News | family members of convicts of nirbhaya case plea to President for euthanasia sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Nirbhaya Case : दोषींच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडे केली इच्छामृत्यूची मागणी

दोषींच्या कुटुंबीयांनी पुढे म्हटले आहे, की असा कोणताही गुन्हा नाही, की ज्याला क्षमा केली जाऊ शकत नाही. यापूर्वीही देशातील मोठमोठ्या गुन्हेगारांना क्षमा देण्यात आली आहे. बदल्याची व्याख्या शक्ति नव्हे. क्षमा करणे हेच शक्तीचे सर्वात मोठे उदाहरण आहे. ...

Nirbhaya Case : दोषी पवनची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली - Marathi News | Nirbhaya Case: Pawan's mercy plea rejected by President | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nirbhaya Case : दोषी पवनची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली

Nirbhaya Case : चौथे डेथ वॉरंट न्यायालय कधी जारी करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. ...

Nirbhaya Case : तारीख पे तारीख! पुन्हा निर्भयाच्या दोषींची फाशी पुढील आदेशापर्यंत टळली - Marathi News | Nirbhaya Case: Date to date! Again, the execution of Nirbhaya convicts was stayed till further order pda | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Nirbhaya Case : तारीख पे तारीख! पुन्हा निर्भयाच्या दोषींची फाशी पुढील आदेशापर्यंत टळली

Nirbhaya case : राष्ट्रपती या याचिकेवर निर्णय घेईपर्यंत कोर्टाने डेथ वॉरंटला स्थगिती द्यावी, असा युक्तिवाद दोषीचे वकील ए.पी. सिंह यांनी केला. ...

Delhi Violence: हिंसाचार प्रकरणावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीश एस. मुरलीधर यांची तातडीनं बदली, कारण... - Marathi News | Delhi Violence: Transfer of Justice Muralidhar, Who Pulled Up Delhi Police for Inaction During Riots pnm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Delhi Violence: हिंसाचार प्रकरणावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीश एस. मुरलीधर यांची तातडीनं बदली, कारण...

Delhi Violence News: दिल्ली हिंसाचार सुनावणीवेळी हायकोर्टाने दिल्लीत पुन्हा १९८४ ची पुनरावृत्ती होऊ देणार नका असं सांगत दिल्ली पोलिसांवर ताशेरे ओढले होते. ...

राजेंद्रसिंह गौर यांना राष्ट्रपती पदक बहाल - Marathi News | Rajendra Singh Gaur conferred the Presidential Medal | Latest jalana News at Lokmat.com

जालना :राजेंद्रसिंह गौर यांना राष्ट्रपती पदक बहाल

स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर यांना या पूर्वीच उत्कृष्ट कामगिरीबद्दल राष्ट्रपतींचे पोलीस पदक जाहीर झाले होते. मुंबई येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते बहाल करण्यात आले. ...