सतेज पाटील राजघराण्यापेक्षा मोठे आहेत का?, धनंजय महाडिक यांचा सवाल काँग्रेसच्या बालेकिल्ल्यातून यंदा काँग्रेसचेच चिन्ह झाले 'हद्दपार' राजेश लाटकर घेणार उद्धव ठाकरेंची भेट! कोल्हापुरात राजकीय घडामोडींना वेग दहा अपक्ष उमेदवारांनी माघार घेत समीर भुजबळ यांना दिला पाठिंबा मध्य नाशिक मतदारसंघात बंडखोरांच्या माघारीचा भाजपाच्या देवयानी फरांदेंना फायदा आजपासून महायुतीच्या प्रचाराचा प्रारंभ; पहिली सभा कोल्हापुरात, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार! Anil Vij : "... म्हणून प्रशासनाने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला", अनिल विज यांचा मोठा दावा "जिवंत राहायचं असेल तर...", अभिनेता सलमान खानला पुन्हा लॉरेन्स बिश्नोई गँगची धमकी मुंबई : अभिनेता सलमान खानला धमकीचा मेसेज, काल रात्री वाहतूक विभागाच्या हेल्पलाइनवर आल्याची माहिती, वरळी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार? कॅनडा : हिंदू मंदिरावरील हल्ल्याप्रकरणी तिघांना अटक वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? काँग्रेस कोल्हापुरात कुकर चिन्हावर लढणार? राजू लाटकर यांचे चिन्ह जाहीर, उद्या पुढची दिशा ठरणार... सतेज पाटलांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; ''दुपारी २.३६ मिनिटांनी मालोजीराजेंचा फोन आला'' सात राज्यांत कांटे की टक्कर, एकात ट्रम्प आघाडीवर; अमेरिकेच्या मतदानावर जगाच्या नजरा खिळल्या सदा सरवणकरांचा प्रचार करणार की अमित ठाकरेंचा? नारायण राणे म्हणाले... जुन्नर तालुक्यात महायुतीत बिघाड; सोनवणे, बुचकेंची बंडखोरी कायम "मी निर्दोष आहे, मला फसवण्यात आलं"; आरोपी संजय रॉयने सरकारवर केला गंभीर आरोप सतेज पाटील भडकण्यापूर्वी कोल्हापुरात मोठे नाट्य घडले, शाहू महाराजांनीच मधुरिमाराजेंना सहीचे आदेश दिले सोलापुरात त्याहून मोठा पेच...! माघार घेतली तरी पवारांच्या बंडखोर उमेदवाराचा अर्ज कायम राहिला
राष्ट्राध्यक्ष FOLLOW President, Latest Marathi News
पद्मभूषणसारख्या नागरी सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आपण दिल्लीमध्ये येऊ शकत नाही असे नम्रपणे राष्ट्रपतींना पत्र लिहून जगाच्या ...
येत्या २२ तारखेला राष्टÑपती रामनाथ कोविंद हे मांगीतुंगीला भेट देणार आहेत. राष्टÑपतींच्या या दौºयाची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विविध खात्यांच्या वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेण्यात आली. दरम्यान, राष्ट्रपतींच ...
राजकीय गोंधळ असणाऱ्या या देशाची लोकसंख्या केवळ ३५ लाख इतकीच आहे. त्यातील ३३ लाख लोकांना मतदानाचा अधिकार आहे. या गुंतागुतीच्या रचनेमुळे प्रत्येकाची परवानगी मिळवता मिळवता एखादा निर्णय घेण्यास भरपूर वेळ जातो. ...
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि विश्व चॅम्पियन भारोत्तोलक मीराबाई चानू यांना प्रतिष्ठेचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार प्रदान केला, तर भालाफेकपटू नीरज चोपडासह २० खेळाडूंना अर्जुन पुरस्काराने गौरविण ...
पणजी : सभापती डॉ. प्रमोद सावंत यांना पदावरून हटविण्यासाठी विरोधी काँग्रेस पक्षाच्या सर्व 16 आमदारांनी शुक्रवारी विधिमंडळ खात्याच्या सचिवांकडे नोटीस दिली आहे. मात्र, ही नोटीस कायद्याला धरून नाही असे सभापतींचे म्हणणे आहे. त्यामुळे या नोटिसीचे भवितव्य य ...
सध्याचे अॅटर्नी जनरल के. के. वेणूगोपाल हे याच संस्थेचे आहेत याचा अभिमान वाटतो असेही राष्ट्रपतींनी नमूद केले. ...
केएलएस संस्थेने केलेले शैक्षणिक कार्य गौरवास्पद आहे, असे उद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काढले. बेळगाव येथे केएलएस संस्थेच्या अमृतमहोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते. ...
न्यायाधीश रंजन गोगई यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गोगई हे भारताचे 46 वे सरन्यायाधीश असणार आहेत. ...