लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan Latest news

Prithviraj chavan, Latest Marathi News

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत.  
Read More
खारघर दुर्घटनेवरुन पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल, जोरदार खडाजंगी | Kharghar Incident | SA4 - Marathi News | Prithviraj Chavan's attack on the Kharghar incident, a fierce fight Kharghar Incident SA4 | Latest politics Videos at Lokmat.com

राजकारण :खारघर दुर्घटनेवरुन पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल, जोरदार खडाजंगी | Kharghar Incident | SA4

खारघर दुर्घटनेवरुन पृथ्वीराज चव्हाणांचा हल्लाबोल, जोरदार खडाजंगी | Kharghar Incident | SA4 ...

दोन दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल - अनिल देशमुख; चव्हाण- देशमुखांची कमराबंद चर्चा  - Marathi News | All picture will be clear in two days says Anil Deshmukh, Chavan-Deshmukh discussion | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दोन दिवसात सर्व चित्र स्पष्ट होईल - अनिल देशमुख; चव्हाण- देशमुखांची कमराबंद चर्चा 

आगामी निवडणुकांमध्ये राज्यात व एकूणच देशांमध्ये वेगळे चित्र निर्माण झालेले पाहायला मिळेल ...

“भाजपकडून अजित पवारांना मुख्यमंत्री पदासाठी शब्द देण्यात आलाय”; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा - Marathi News | congress prithviraj chavan claim bjp has given word to ajit pawar for the post of chief minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“भाजपकडून अजित पवारांना मुख्यमंत्री पदासाठी शब्द देण्यात आलाय”; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

Maharashtra Political Crisis: काही महिन्यांपासून वाटाघाटी सुरू होत्या. जाहीरपणे बोललो होतो, पण त्यामुळे अडचणीत आलो, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ...

अपात्र आमदारांच्या कारवाईची पूर्वतयारी म्हणजेच ‘हा’ शपथविधी : पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | Preparatory action of disqualified MLAs ie oath taking says Prithviraj Chavan | Latest satara News at Lokmat.com

सातारा :अपात्र आमदारांच्या कारवाईची पूर्वतयारी म्हणजेच ‘हा’ शपथविधी : पृथ्वीराज चव्हाण

राज्यात ‘मिनिस्टर लाँड्रिंग’ची स्थिती; मोदी सत्तेसाठी कोणत्याही थराला जातील ...

"मनी लाँड्रींग ऐकलं होतं, ही तर मिनिस्टर लाँड्रींग, जनता माफ करणार नाही" - Marathi News | "Money laundering was heard, this is ministerial laundering, public will not forgive", Prithviraj chauhan on Ajit pawar and modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मनी लाँड्रींग ऐकलं होतं, ही तर मिनिस्टर लाँड्रींग, जनता माफ करणार नाही"

खासदार संजय राऊत यांनी या बंडावर प्रतिक्रिया देताना, पुढील काही दिवसांत राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळेल, अशा शब्दात भूमिका मांडली. ...

..त्यामुळेच दंगली घडवल्या जातायंत, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपवर हल्लाबोल  - Marathi News | ..that is why riots are being created, Congress leader Prishviraj Chavan attacks BJP | Latest satara News at Lokmat.com

सातारा :..त्यामुळेच दंगली घडवल्या जातायंत, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांचा भाजपवर हल्लाबोल 

'मोदींची जादू चालणार नाही' ...

"शिंदे-फडणवीस सरकारमध्ये निवडणुकांना सामोरे जाण्याची धमक नाही’’, पृथ्वीराज चव्हाणांचा टोला - Marathi News | "There is no threat of facing elections in Shinde-Fadnavis government", says Prithviraj Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''शिंदे-फडणवीस सरकारमध्ये निवडणुकांना सामोरे जाण्याची धमक नाही’’

Prithviraj Chavan Criticize Shinde-Fadanvis Government: पराभवाची धास्ती असल्यानेच ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका टाळत आहे, असा टोला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी लगावला आहे.  ...

"देशाची बदनामी होत असताना पंतप्रधान गप्प कसे? अत्याचारी खासदाराला भाजपाचे संरक्षण?", पृथ्वीराज चव्हाण यांचा सवाल - Marathi News | How can the Prime Minister remain silent when the country is being defamed? BJP's protection to a tyrannical MP?'', asked Prithviraj Chavan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''देशाची बदनामी होत असताना पंतप्रधान गप्प कसे? अत्याचारी खासदाराला भाजपाचे संरक्षण?''

Prithviraj Chavan: पॉक्सो कायद्यांतर्गत नोंदवण्यात आल्यानंतरही भाजपा खासदारा बृजभूषणला अटक होत नाही. देशाची जगात बदनामी होत असताना पंतप्रधान गप्प आहेत हे त्याहून गंभीर आहे. भाजपा खासदार बृजभूषण सिंहला तात्काळ अटक झाली पाहिजे ...