लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan Latest news

Prithviraj chavan, Latest Marathi News

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत.  
Read More
“मोदींनी देश विकायला काढलाय, हे लोकांच्या लक्षात आलेय; ९ वर्षांत...”: पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | congress prithviraj chavan criticized bjp and pm modi govt for 9 year celebration | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मोदींनी देश विकायला काढलाय, हे लोकांच्या लक्षात आलेय; ९ वर्षांत...”: पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan on PM Modi Govt: देशातील १९ विरोधी पक्षांनी भाजपविरोधात आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीला ते आता रोखू शकत नाहीत, असा दावा पृथ्वीराज चव्हाणांनी केला आहे. ...

Kolhapur: नरेंद्र मोदींकडून सामाजिक सदभाव उद्ध्वस्त, पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल - Marathi News | Kolhapur: Social harmony destroyed by Narendra Modi, Prithviraj Chavan's attack | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोदींकडून सामाजिक सदभाव उद्ध्वस्त, पृथ्वीराज चव्हाण यांचा हल्लाबोल

Kolhapur: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाला नऊ वर्षे पूर्ण होत आहेत. म्हणून त्यांना आम्ही नऊ प्रश्न विचारत आहोत. हिंमत असेल तर त्यांनी त्याची उत्तरे द्यावीत ...

“मविआमध्ये राष्ट्रवादी मोठा भाऊ”; अजितदादांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले - Marathi News | congress senior leader prithviraj chavan reaction over ncp ajit pawar statement about maha vikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मविआमध्ये राष्ट्रवादी मोठा भाऊ”; अजितदादांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले

Maharashtra Politics: अजित पवारांनी केलेल्या विधानावर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट शब्दांत भाष्य केले. ...

उद्धव ठाकरेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष; माजी मुख्यमंत्री स्पष्टच बोलले - Marathi News | Uddhav Thackeray's Shiv Sena is the 3rd party; The former Congress Chief Minister prithviraj chavan spoke clearly | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :उद्धव ठाकरेंची शिवसेना तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष; माजी मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

महाविकास आघाडीत मोठा भाऊ कोण आणि छोटा भाऊ कोण यावरुन वाद समोर आला आहे. ...

PM मोदी गोंधळलेल्या अवस्थेत; पृथ्वीराज चव्हाणांची कर्नाटक, २००० च्या नोट मागे घेण्यावरुन टीका - Marathi News | PM Modi in Confusion; Prithviraj Chavan criticized for Karnataka, withdrawal 2000 notes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :PM मोदी गोंधळलेल्या अवस्थेत; पृथ्वीराज चव्हाणांची कर्नाटक, २००० च्या नोट मागे घेण्यावरुन टीका

दोन हजारांच्या नोटा या फक्त काळा पैसा साठवण्यासाठी वापरल्या जात होत्या. ...

स्थानिक मुद्द्यावर निवडणूक लढल्याने कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय; पृथ्वीराज चव्हाण यांचं स्पष्टीकरण - Marathi News | Congress win in Karnataka by contesting elections on local issues; Explanation by Prithviraj Chavan | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :स्थानिक मुद्द्यावर निवडणूक लढल्याने कर्नाटकमध्ये काँग्रेसचा विजय; पृथ्वीराज चव्हाण यांचं स्पष्टीकरण

कर्नाटकमधील दोन विभागातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ पृथ्वीराज चव्हाण यांनी सभा घेतल्या तसेच ३ पत्रकार परिषद घेतल्या. ...

नैतिकतेच्या आधारावर बेकायदेशीर सरकारने त्वरित राजीनामा द्यावा, पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी - Marathi News | The illegitimate government should immediately resign on moral grounds, Congress leader Prithviraj Chavan demand | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नैतिकतेच्या आधारावर बेकायदेशीर सरकारने त्वरित राजीनामा द्यावा, पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी

..अन् नवं सरकार महाराष्ट्रामध्ये गठन केलं पाहिजे ...

जुनं सरकार प्रस्थापित करणं व्यवहार्य नाही, चव्हाणांनी सांगितलं राज'कारण' - Marathi News | Reinstating the old government is not feasible, Chavan told 'Politics' on supreme court verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुनं सरकार प्रस्थापित करणं व्यवहार्य नाही, चव्हाणांनी सांगितलं राज'कारण'

सरन्यायाधीश चंद्रचूड हे एकटेच निकालाचे वाचन करण्याची शक्यता आहे. कारण,  सर्वसहमतीने निर्णय असण्याचे हे संकेत आहेत ...