लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan Latest news

Prithviraj chavan, Latest Marathi News

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत.  
Read More
जुनं सरकार प्रस्थापित करणं व्यवहार्य नाही, चव्हाणांनी सांगितलं राज'कारण' - Marathi News | Reinstating the old government is not feasible, Chavan told 'Politics' on supreme court verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जुनं सरकार प्रस्थापित करणं व्यवहार्य नाही, चव्हाणांनी सांगितलं राज'कारण'

सरन्यायाधीश चंद्रचूड हे एकटेच निकालाचे वाचन करण्याची शक्यता आहे. कारण,  सर्वसहमतीने निर्णय असण्याचे हे संकेत आहेत ...

“PM मोदींना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे की अजून कोण हवेत? याचा निकालही लागेल” - Marathi News | congress leader prithviraj chavan reaction about supreme court verdict on maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“PM मोदींना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे की अजून कोण हवेत? याचा निकालही लागेल”

Maharashtra Politics: कायद्यानुसार १६ आमदार निलंबित होतील, असे स्पष्ट मत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. ...

पृथ्वीराज चव्हाणांवर टीका करणाऱ्या शरद पवार यांना नाना पटोलेंकडून जोरदार प्रत्युत्तर, म्हणले... - Marathi News | Strong reply from Nana Patole to Sharad Pawar criticizing Prithviraj Chavan, said... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पृथ्वीराज चव्हाणांवर टीका करणाऱ्या शरद पवारांना नाना पटोलेंकडून जोरदार प्रत्युत्तर, म्हणले...

Nana Patole: गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीमधील घटक पक्ष आणि नेत्यांमध्ये कमालीचे मतभेद दिसून येत आहेत. दरम्यान, आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर शरद पवार यांनी बोचरी टीका केली होती. त्याला आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना ...

कराड दक्षिणेत काँग्रेस एकवटली!, भाजपच्या डॉ. अतुल भोसलेंचा लागणार कस  - Marathi News | Congress united in Karad Dakshini, BJP leader Atul Bhosle Challenge in front | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कराड दक्षिणेत काँग्रेस एकवटली!, भाजपच्या डॉ. अतुल भोसलेंचा लागणार कस 

बाजार समितीच्या निवडणुकीला विधानसभेचे स्वरूप ...

राष्ट्रवादीला भाजपची 'B' टीम म्हणणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांचा खोचक टोला - Marathi News | Sharad Pawar taunts Prithviraj Chavan who called NCP B team of bjp | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राष्ट्रवादीला भाजपची 'B' टीम म्हणणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांचा खोचक टोला

चव्हाण यांच्या या विधानसंदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर, पवार यांनी चव्हाणांना खोचक टोला लगावला.  ...

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे नेते अमित शाहांना भेटले? पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण - Marathi News | Sharad Pawar led NCP leaders met Amit Shah or Not Clarification comes from NCP on Prithviraj Chavan claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादीचे नेते अमित शाहांना भेटले? पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण

Sharad Pawar Amit Shah NCP: काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाण यांच्या विधानाने खळबळ माजली होती. ...

“BJPसोबत बोलणी, किती दिवस NCP आमच्यासोबत राहील माहीत नाही”; पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे विधान - Marathi News | congress prithviraj chavan said in karnataka election 2023 rally ncp in talks with bjp and do not know how long they will be with us | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“BJPसोबत बोलणी, किती दिवस NCP आमच्यासोबत राहील माहीत नाही”; पृथ्वीराज चव्हाणांचे मोठे विधान

Prithviraj Chavan Reaction On NCP: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाणांनी केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे. ...

'राष्ट्रवादी' किती काळ आमच्या सोबत माहिती नाही, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट - Marathi News | We don know how long NCP is with us, Congress leader Prithviraj Chavan secret blast | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राष्ट्रवादी' किती काळ आमच्या सोबत माहिती नाही, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट

कर्नाटकची निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती  ...