लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan Latest news

Prithviraj chavan, Latest Marathi News

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत.  
Read More
"स्वराज्यासाठी काँग्रेसनं आणि शिवछत्रपतींनी काय केले हे माफीवीरांना कळणार नाही" - Marathi News | Congress leader Prithviraj Chavan criticizes BJP and Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"स्वराज्यासाठी काँग्रेसनं आणि शिवछत्रपतींनी काय केले हे माफीवीरांना कळणार नाही"

मालवणातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा प्रकरणानंतर काँग्रेस आणि भाजपा यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.  ...

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची ‘लोकमत’शी बातचीत - Marathi News | The move to impose Presidens rule in the state says congress leader prithviraj chavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची ‘लोकमत’शी बातचीत

आपले तिन्ही दल कोणत्या परिस्थितीत काम करतात, याची जाणीव राजकीय विधाने करताना ठेवली पाहिजे, असेही चव्हाण यावेळी म्हणाले. ...

“पंतप्रधान मोदींनी सशर्त माफी मागितली, सावरकरांना मधे आणले”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका - Marathi News | congress prithviraj chavan replied pm modi after apologize over shivaji maharaj statue collapse issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“पंतप्रधान मोदींनी सशर्त माफी मागितली, सावरकरांना मधे आणले”; पृथ्वीराज चव्हाणांची टीका

Congress Prithviraj Chavan News: महाराष्ट्रातील जनता यांना सत्तेतून बाहेर खेचल्याशिवाय शांत बसणार नाही, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे. ...

पुढच्या वर्षीच्या सुरुवातीलाच मोदी सरकार गडगडेल, कारण...; काँग्रेस नेत्याचा दावा - Marathi News | The Modi government will collapse at the beginning of next year, Congress leader prithviraj chavan claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढच्या वर्षीच्या सुरुवातीलाच मोदी सरकार गडगडेल, कारण...; काँग्रेस नेत्याचा दावा

या वर्षभरात देशात ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या निकालाचा मोदी सरकारवर परिणाम होण्याची शक्यता काँग्रेसने वर्तवली आहे.  ...

'चव्हाण, पवार, शिंदे हे मनोज जरांगेंना भेटतात, पण कोणीही ओबीसी आरक्षणावर बोलत नाही'; लक्ष्मण हाकेंची टीका - Marathi News | OBC leader Laxman Hake criticized after Congress leader Prithviraj Chavan met Manoj Jarange Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'चव्हाण, पवार, शिंदे हे मनोज जरांगेंना भेटतात, पण कोणीही ओबीसी आरक्षणावर बोलत नाही'; लक्ष्मण हाकेंची टीका

Laxman Hake : मराठा आरक्षणासाठी काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण सुरू केलं आहे. ...

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; विधानसभेपूर्वी राजकीय खलबतं? - Marathi News | Congress leader Prithviraj Chavan met Manoj Jarange What happened in this meeting | Latest jalana News at Lokmat.com

जालना :काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाणांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; विधानसभेपूर्वी राजकीय खलबतं?

मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची घोषणा केल्यानंतर आज काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतलेली जरांगे यांची भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे. ...

‘मंकीपॉक्स’ फैलावतोय, प्रोटोकॉल लागू करा; पृथ्वीराज चव्हाण यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र - Marathi News | Implement protocols in the wake of monkeypox Congress leader Prithviraj Chavan's letter to the Chief Minister Eknath Shinde | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘मंकीपॉक्स’ फैलावतोय, प्रोटोकॉल लागू करा; पृथ्वीराज चव्हाण यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

..तर गंभीर परिणाम भोगावे लागतील ...

उद्धव ठाकरेंच्या मागणीला काँग्रेसचा स्पष्ट नकार; "आधी निवडणूक होऊ द्या, जिंकू द्या..." - Marathi News | Congress leader Prithviraj Chavan clear stand on Uddhav Thackeray demands that the CM will be decided only after winning the election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंच्या मागणीला काँग्रेसचा स्पष्ट नकार; "आधी निवडणूक होऊ द्या, जिंकू द्या..."

मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करावा या ठाकरेंच्या मागणीला काँग्रेसकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे. निवडणूक जिंकल्यानंतरच मुख्यमंत्री ठरवला जाईल असं काँग्रेसनं स्पष्ट सांगितले आहे.  ...