लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पृथ्वीराज चव्हाण

Prithviraj Chavan Latest news

Prithviraj chavan, Latest Marathi News

पृथ्वीराज चव्हाण Prithviraj Chavan हे राज्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते असून यूपीए सरकारच्या काळात डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांच्या कार्यालयाची जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे होती. गांधी कुटुंबीयांशी जवळीक असणाऱ्या नेत्यांपैकी पृथ्वीराज चव्हाण एक आहेत. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा निवडणूक जिंकले आहेत.  
Read More
'काही भक्त मीडियानं माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, मी कारवाई करणार' - Marathi News | 'Some bhakt media distorted my statement, I will take legal action', prithviraj chavan MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'काही भक्त मीडियानं माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, मी कारवाई करणार'

काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी, मोदींच्या भाषणानंतर ट्विट करुन, मी यापूर्वीच बोललो होतो, देशाला २१ लाख कोटी रुपयांच्या पॅकेजची आवश्यकता असल्याचे म्हटले. ...

CoronaVirus News: "पृथ्वीराज चव्हाण, देवस्थानांची संपत्ती ताब्यात घेण्याचा अधिकार तुम्हाला दिलाच कोणी?" - Marathi News | coronavirus bjp leader tushar bhosale slams congress leader prithviraj chavan kkg | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: "पृथ्वीराज चव्हाण, देवस्थानांची संपत्ती ताब्यात घेण्याचा अधिकार तुम्हाला दिलाच कोणी?"

CoronaVirus News: भाजपा पदाधिकाऱ्याची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांवर टीका ...

Coronavirus: देवस्थानांचे सोनं ताब्यात घ्या; पृथ्वीराज चव्हाणांच्या सूचनेची भाजपा आमदाराने उडवली खिल्ली - Marathi News | Coronavirus: seize temple gold; BJP MLA Target to Prithviraj Chavan's suggestion pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: देवस्थानांचे सोनं ताब्यात घ्या; पृथ्वीराज चव्हाणांच्या सूचनेची भाजपा आमदाराने उडवली खिल्ली

लॉकडाऊनमुळे उत्पादन कमी होत आहे, कारखाने बंद आहेत. व्यवहार थांबलेत त्यामुळे देशाच्या आर्थिक व्यवस्थेला नुकसान सहन करावं लागत आहे. ...

सरकारने ताबडतोब देशातील देवस्थानचे सोने ताब्यात घ्यावे, पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचवला मार्ग - Marathi News | The government should take possession of the gold of temples in the country, the way suggested by Prithviraj Chavan MMG | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सरकारने ताबडतोब देशातील देवस्थानचे सोने ताब्यात घ्यावे, पृथ्वीराज चव्हाण यांनी सुचवला मार्ग

देशात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून मी कायम मागणी करीत होतो कि, आपली अर्थव्यवस्था वाचविण्यासाठी जी.डी.पी.च्या किमान १०% (२१ लाख कोटी रुपये) प्रोत्साहन पॅकेज दिले पाहीजे ...

Coronavirus: रिक्षा-टॅक्सी चालकांना महिन्याला ५ हजार द्या; काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी - Marathi News | Coronavirus: Give Rs 5,000 a month to rickshaw-taxi drivers; Demand of Pruthiviraj Chavan to CM Uddhav Thackeray pnm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: रिक्षा-टॅक्सी चालकांना महिन्याला ५ हजार द्या; काँग्रेसच्या जेष्ठ नेत्याची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी

कोरोनाच्या साथीमुळे महाराष्ट्रातील हजारो कामगार बेरोजगार झाले आहेत. तसेच परराज्यातील आणि परजिल्ह्यातील कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. ...

CoronaVirus: मशिनवर ठसे उमटले नाही तरी, धान्य द्यायला हवे- पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | CoronaVirus Even if there are no marks on the machine grain should be given says Prithviraj Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: मशिनवर ठसे उमटले नाही तरी, धान्य द्यायला हवे- पृथ्वीराज चव्हाण

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मागणी ...

२१ लाख कोटींचे कर्ज काढा, पण अर्थव्यवस्थेत वाढ करा - चव्हाण - Marathi News | take loan of Rs 21 lakh crore, but increase the economy - Pritviraj Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :२१ लाख कोटींचे कर्ज काढा, पण अर्थव्यवस्थेत वाढ करा - चव्हाण

केंद्र सरकारकडे मागणी; तीन महिन्यांचे व्याज सरकारने भरावे ...

coronavirus : कोरोनाविरोधात लढाईसाठी काँग्रेसकडून COVID19 टास्कफोर्सची स्थापना - Marathi News | coronavirus: Congress sets up COVID19 taskforce to fight against Corona virus BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : कोरोनाविरोधात लढाईसाठी काँग्रेसकडून COVID19 टास्कफोर्सची स्थापना

कोरोना विरोधातील युद्धात काँग्रेस पक्षही राज्य सरकारच्या मदतीसाठी उतरला मैदानात  ...