लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रिया बापट

प्रिया बापट

Priya bapat, Latest Marathi News

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.
Read More
सासरे अन् जावईबापू जोरात! प्रियाच्या वडिलांसाठी उमेशची खास पोस्ट; म्हणाला, तुम्ही... - Marathi News | marathi actor umesh kamat share special post for father in law birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सासरे अन् जावईबापू जोरात! प्रियाच्या वडिलांसाठी उमेशची खास पोस्ट; म्हणाला, तुम्ही...

Umesh kamat: उमेशचं त्याच्या सासऱ्यांसोबत छान मैत्रीचं नातं असून अलिकडेच त्याने सासरेबुवांसाठी एक पोस्ट शेअर केली. ज्यात त्यांच्यातील उत्तम मैत्रीचं नातं दिसून येतंय. ...

लग्नानंतर प्रिया बापटने आडनावच बदललं नाही कारण…; खुद्द अभिनेत्रीनेच बऱ्याच वर्षांनंतर केला खुलासा - Marathi News | Priya Bapat did not change her last name after marriage because…; The actress herself disclosed after many years | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नानंतर प्रिया बापटने आडनावच बदललं नाही कारण…; खुद्द अभिनेत्रीनेच बऱ्याच वर्षांनंतर केला खुलासा

Priya Bapat : प्रिया बापटची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे. ...

बाप-लेकीमधला सत्तेसाठीचा अंतिम लढा; 'सिटी ऑफ ड्रीम्स'चा तिसरा सीझन लवकरच भेटीला - Marathi News | The final battle for power in Bap-Leki; The third season of 'City of Dreams' is coming soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बाप-लेकीमधला सत्तेसाठीचा अंतिम लढा; 'सिटी ऑफ ड्रीम्स'चा तिसरा सीझन लवकरच भेटीला

City Of Dreams 3 : सत्तेसाठीची भूक, विश्‍वासघात आणि शक्तिशाली गायकवाड हे लवकरच सिटी ऑफ ड्रीम्सच्या तिसऱ्या सीझनद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. ...

ना कसला गर्व, ना दिखावा; सुपरस्टार असूनही आजही चाळीत राहतात 'हे' प्रसिद्ध कलाकार - Marathi News | These famous actors who still live in chawl even after getting fame | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ना कसला गर्व, ना दिखावा; सुपरस्टार असूनही आजही चाळीत राहतात 'हे' प्रसिद्ध कलाकार

छोट्या पडद्यावरील असे अनेक कलाकार आहेत जे लोकप्रियता मिळवूनही आजही चाळीत राहणं पसंत करतात. तर सिनेविश्वात असेही काही कलाकार आहेत ज्याचं बालपण चाळीतल्या घरात गेलं आहे. ...

"घराचा cafe केलाय बाईंनी", बायकोबद्दल असं का बोलला उमेश कामत? Video व्हायरल - Marathi News | umesh kamat shared video ofnhim making coffee for wife priya bapat with an interesting caption | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"घराचा cafe केलाय बाईंनी", बायकोबद्दल असं का बोलला उमेश कामत? Video व्हायरल

बायकोला सतत कॉफी देणाऱ्या नवऱ्याची व्यथाच त्याने व्हिडिओतून मांडली आहे. ...

प्रिया बापटचा इन्स्टाग्रामला रामराम? 'लास्ट पोस्ट' म्हणत शेअर केला बोल्ड फोटो - Marathi News | marathi actress priya bapat share her latest photos and says last post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटचा इन्स्टाग्रामला रामराम? 'लास्ट पोस्ट' म्हणत शेअर केला बोल्ड फोटो

Priya bapat: सध्या प्रियाच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंटचा पाऊस पाडला आहे. ...

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपल प्रिया बापट आणि उमेश कामतने हात जोडून मागितली माफी, म्हणाले- दुर्दैवानं.. - Marathi News | Actress priya bapat umesh kamat had to apologize to everyone for this reason | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपल प्रिया बापट आणि उमेश कामतने हात जोडून मागितली माफी, म्हणाले- दुर्दैवानं..

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय कपल उमेश आणि प्रिया बापटचा सोशल मीडियावर व्हायरल होतेय यात ते सगळ्यांची माफी मागतायेत. ...

'मला सोडून प्रिया त्याच्याबरोबर...', काश्मीरमध्ये उमेश कामतसोबत घडलं असं काही... - Marathi News | 'Leaving me, Priya with him...', something that happened with Umesh Kamat in Kashmir... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मला सोडून प्रिया त्याच्याबरोबर...', काश्मीरमध्ये उमेश कामतसोबत घडलं असं काही...

Umesh Kamat And Priya Bapat : सध्या उमेश कामत आणि प्रिया बापट दोघे काश्मीरमध्ये फिरायला गेले आहेत आणि तिथले फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसत आहेत. ...