लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रिया बापट

प्रिया बापट

Priya bapat, Latest Marathi News

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.
Read More
Friendship Day 2022 : सई ताम्हणकर ते अमृता खानविलकर! मराठी कलाविश्वातील हे दिग्गज कलाकार आहेत एकमेकांचे बेस्टफ्रेंड - Marathi News | marathi actors who are best friends in real life friendship day 2022 | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकर ते अमृता खानविलकर! मराठी कलाविश्वातील हे दिग्गज कलाकार आहेत बेस्टफ्रेंड

Friendship day 2022: सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण आपल्या जवळच्या मित्रांना या दिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. त्यामुळेच मराठी कलाविश्वातील बेस्टफ्रेंडच्या जोड्या कोणत्या ते पाहुयात. ...

बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही प्रिया बापटचा थाट; पाहा अभिनेत्रीची मेकअप व्हॅन - Marathi News | marathi actress priya bapat share her makeup van video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूड स्टारपेक्षा कमी नाही प्रिया बापटचा थाट; पाहा अभिनेत्रीची मेकअप व्हॅन

Priya bapat: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या प्रियाने नुकताच तिच्या मेकअप व्हॅनचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने व्हॅनमध्ये गेल्यानंतर मेकअपची कशी तयारी करते याची एक झलक दाखवली आहे. ...

प्रिया बापट आणि उमेश कामतसोबत फोटोत दिसणारी ही चिमकुली आहे तरी कोण ?, नेटकऱ्यांना पडला प्रश्न - Marathi News | Who is this cute girl in the picture with Priya Umesh Kamat?, Know about their relationship | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापट आणि उमेश कामतसोबत फोटोत दिसणारी ही चिमकुली आहे तरी कोण ?, नेटकऱ्यांना पडला प्रश्न

फोटोत प्रिया आणि उमेशसोबत असलेल्या लहान मुलीने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ती प्रिया आणि उमेशची मुलगी आहे का असा प्रश्न नेटकरी विचारतायेत. ...

मराठमोळा अभिनेता उमेश कामतची पोस्ट आली चर्चेत, म्हणाला- बायकोचे फोटो.... - Marathi News | Marathi actor Umesh kamat share post goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठमोळा अभिनेता उमेश कामतची पोस्ट आली चर्चेत, म्हणाला- बायकोचे फोटो....

उमेश कामतने शेअर केलेल्या फोटोपेक्षा त्याच्या कॅप्शनची जास्त चर्चा होतेय. ...

'देवानं सगळं काही दिलं पण...', प्रिया बापटचा व्हिडीओ आला चर्चेत - Marathi News | 'God gave everything but ...', Priya Bapat's video came up in the discussion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'देवानं सगळं काही दिलं पण...', प्रिया बापटचा व्हिडीओ आला चर्चेत

Priya Bapat : अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. ...

सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णीसह मराठी सिनेइंडस्ट्रीतील या ३ अभिनेत्री घेतात सर्वात जास्त मानधन - Marathi News | Sai Tamhankar, Sonali Kulkarni and these 3 actresses from Marathi Cine Industry get the highest honorarium. | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णीसह मराठी सिनेइंडस्ट्रीतील या ३ अभिनेत्री घेतात सर्वात जास्त मानधन

Marathi Actress : मराठी सिनेइंडस्ट्रीतील आघाडीच्या या पाच अभिनेत्री सर्वाधिक मानधन घेतात. आकडा वाचून व्हाल चकीत ...

Video: हेवी वर्कआऊट करत प्रियाने दिला नेटकऱ्यांना धक्का; पाहा अभिनेत्रीची 'वजनदार' कसरत - Marathi News | marathi actress priya bapat share heavy workout video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेवी वर्कआऊट करत प्रियाने दिला नेटकऱ्यांना धक्का; पाहा अभिनेत्रीची 'वजनदार' कसरत

Priya bapat: सध्या सोशल मीडियावर प्रियाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ प्रियानेच तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

IN PICS : या मराठी अभिनेत्रींचे आहेत स्वत:चे मोठे ब्रँड, अभिनयासोबत कमावतात चिक्कार पैसा - Marathi News | priya bapat sai tamhankar tejaswini pandit marathi actresses brand Business | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : या मराठी अभिनेत्रींचे आहेत स्वत:चे मोठे ब्रँड, अभिनयासोबत कमावतात चिक्कार पैसा

Marathi Actresses Who have their brands : प्रसिद्धीच्या लाटेवर स्वार होणारे अनेक कलाकार मंडळी वेगवेगळा बिझनेस करून चिक्कार पैसा कमवत आहेत. मराठी अभिनेत्रीही यात मागे नाही. अनेक मराठी अभिनेत्रीचे स्वत:चे लोकप्रिय बँड्स आहेत. ...