लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रिया बापट

प्रिया बापट

Priya bapat, Latest Marathi News

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.
Read More
प्रिया बापटचा हा फोटो पाहिल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकतं नाहीत, एकदा पाहाच ! - Marathi News | Marathi actress Priya bapat in ethnic look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटचा हा फोटो पाहिल्याशिवाय तुम्ही पुढे जाऊ शकतं नाहीत, एकदा पाहाच !

हा फोटो पाहताच तुम्ही प्रियाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणारच नाहीत. ...

प्रिया बापटच्या 'त्या' फोटोची सोशल मीडियावर चर्चा, फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा - Marathi News | Priya bapat look gorgeous in black dress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटच्या 'त्या' फोटोची सोशल मीडियावर चर्चा, फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा

'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रिया बापटने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे. ...

पती उमेश कामत नाही तर या अभिनेत्यासोबत प्रिया बापट दिसली ऑस्ट्रेलियामध्ये! - Marathi News | Priya bapat share her photo in sydney with amey wagh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पती उमेश कामत नाही तर या अभिनेत्यासोबत प्रिया बापट दिसली ऑस्ट्रेलियामध्ये!

प्रियाने टाइमपास, वजनदार, काकस्पर्श, आम्ही दोघी यांसारख्या अनेक मराठी चित्रपटात तिने खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ...

प्रिया बापटचा व्हॅकेशन मूड ऑन, निसर्गाच्या सानिध्यात करतेय एन्जॉय - Marathi News | Priya bapat enjoying vacation in himachal pradesh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटचा व्हॅकेशन मूड ऑन, निसर्गाच्या सानिध्यात करतेय एन्जॉय

अभिनेत्री प्रिया सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. ...

Priya Bapat Birthday Special : अभिनयासोबतच या कलेत पारंगत आहे प्रिया बापट - Marathi News | Priya Bapat Birthday Special: Priya Bapat is an good singer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priya Bapat Birthday Special : अभिनयासोबतच या कलेत पारंगत आहे प्रिया बापट

प्रिया खूप चांगली अभिनेत्री आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. पण त्याचसोबत ती आणखी एका कलेत पारंगत आहे. ...

प्रिया बापटचं नवं फोटोशूट, तिची स्माईल पाहून चाहते पडले प्रेमात, See Photos - Marathi News | Priya Bapat's new photoshoot, fans fall in love with her smile, See Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटचं नवं फोटोशूट, तिची स्माईल पाहून चाहते पडले प्रेमात, See Photos

प्रिया बापटच्या फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव, कुणी म्हणतंय जलपरी...तर कुणी म्हणतंय स्टनिंग - Marathi News | Priya Bapat shared photo on Instagram, her fans commenting on photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटच्या फोटोवर होतोय कमेंट्सचा वर्षाव, कुणी म्हणतंय जलपरी...तर कुणी म्हणतंय स्टनिंग

अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे आणि ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. ...

'ही' मराठी अभिनेत्री बनली फोटोग्राफर, वाचा सविस्तर ! - Marathi News | Priya bapat become photographer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ही' मराठी अभिनेत्री बनली फोटोग्राफर, वाचा सविस्तर !

ही अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रीय आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. ...