लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रिया बापट

प्रिया बापट

Priya bapat, Latest Marathi News

प्रिया बापट 'काकस्पर्श', 'टाईमपास-२', 'टाईम प्लीज', 'मी शिवाजी राजे भोसले बोलतोय', 'वजनदार' या मराठी चित्रपटांबरोबरच 'मुन्नाभाई एम.बी.बी.एस., लगे रहो मुन्नाभाई सारख्या हिंदी चित्रपटातून प्रियाने आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.काही महिन्यांपूर्वी प्रियाची सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली.सात वर्षानंतर प्रिया आणि उमेश पुन्हा एकदा एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. आणि काय हवं? या वेबसिरीजमध्ये एकत्र दिसणार आहे.
Read More
या कारणामुळे प्रिया बापटने चक दे इंडियामध्ये काम करण्यास दिला होता नकार - Marathi News | Secret revealed by Priya Bapat on turning down the work with shahrukh khan in chak de india | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या कारणामुळे प्रिया बापटने चक दे इंडियामध्ये काम करण्यास दिला होता नकार

शाहरुख खानच्या चक दे इंडिया या चित्रपटात देखील ती काम करणार होती. या चित्रपटात ती एका हॉकी प्लेअरच्या भूमिकेत दिसणार होती. पण काही कारणास्तव तिला या चित्रपटाचा भाग होता आले नाही. ...

प्रिया बापटने दिल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा, सोशल मीडियावर होतंय लेकीचं कौतूक - Marathi News | Priya Bapat gave her a happy birthday, social media coverage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापटने दिल्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा, सोशल मीडियावर होतंय लेकीचं कौतूक

अभिनेत्री प्रिया बापटच्या आईचा आज वाढदिवस असून नुकतेच तिने सोशल मीडियावर आईचा फोटो शेअर करून शुभेच्छा दिल्या आहेत. ...

Vote for LMOTY 2019 : कोण आहे अभिनयातील राणी? माधुरी, देविका, प्रिया, वैदेही की कल्याणी? - Marathi News | Vote for lokmat maharashtrian of the year 2019 nominations for cinema female category | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Vote for LMOTY 2019 : कोण आहे अभिनयातील राणी? माधुरी, देविका, प्रिया, वैदेही की कल्याणी?

Vote for LMOTY 2019 : महाराष्ट्राच्या मातीतून वर आलेल्या दिग्गजांनी आपल्या कामगिरीने राज्याचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवले आहे. अशा कर्तृत्ववान व्यक्तींचा लोकमत वृत्तसमूहातर्फे दरवर्षी सन्मान करण्यात येतो. 'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कारान ...

प्रिया बापट आणि उमेश कामत झळकणार एकत्र, सोशल मीडियावर शेअर केला फोटो - Marathi News | Priya Bapat and Umesh Kamat Working Together, Shared photos on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रिया बापट आणि उमेश कामत झळकणार एकत्र, सोशल मीडियावर शेअर केला फोटो

2013 साली 'टाईप प्लिज' सिनेमात उमेश आणि प्रिया ही गोड जोडी एकत्र झळकली होती. त्यानंतर हे दोघेही एकत्र सिनेमात झळकले नाहीत. ...

फिट आणि तंदुरुस्त प्रिया बापटचा अंदाज तुम्हालाही करेल फिदा, इन्स्टाग्रामवरील हे फोटो पाहा… - Marathi News | Priya Bapat’s Fit & helathy look you will like, shares photo on Instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फिट आणि तंदुरुस्त प्रिया बापटचा अंदाज तुम्हालाही करेल फिदा, इन्स्टाग्रामवरील हे फोटो पाहा…

प्रियाचा फिट अवतार पाहून फॅन्सही फिदा झाले आहेत. आपल्या सहकलाकारांसोबतचे फोटोही ती इथे शेअर करते. त्यामुळंच तिच्या फॉलोअर्सची संख्याही वाढली आहे. इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या १ लाखावर पोहोचली आहे. ...

फिट राहा, तंदुरुस्त राहा… प्रिया बापटचा २०१९साठी संकल्प - Marathi News | Stay fit, stay fit ... Priya Bapat's 2019 Resolution | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फिट राहा, तंदुरुस्त राहा… प्रिया बापटचा २०१९साठी संकल्प

प्रत्येकाचा नवीन वर्षाचा काही ना काही संकल्प असतो. असाच काहीसा संकल्प मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट हिने केला आहे. ...

मराठी अभिनेत्रींच्या 'त्या' व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा! - Marathi News | Marathi actress 'those' videos on social media talk! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठी अभिनेत्रींच्या 'त्या' व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा!

चित्रपट, मालिका, नाटक यांचे प्रमोशन करण्यासाठी सध्या मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर केला जातो. काही दिवसांपूर्वी दादा, मी प्रेग्नंट आहे या नाटकाचे देखील सोशल मीडियाद्वारे प्रमोशन करण्यात आले होते ...

Lokmat Most Stylish Award 2018 : प्रिया बापट म्हणते 'मीच Hottest आणि Vegetarian सेलिब्रिटी' - Marathi News | Lokmat Most Stylish Award 2018 : Popular Marathi Actress Priya Bapat at Exclusive Red Carpet Awards | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Lokmat Most Stylish Award 2018 : प्रिया बापट म्हणते 'मीच Hottest आणि Vegetarian सेलिब्रिटी'

आपल्या निखळ हास्यानं, सहजसुंदर अभिनयानं सिनेनाट्यसृष्टीत स्वतःचं स्थान निर्माण करणारी अभिनेत्री  प्रिया बापट  यांना 'लोकमत मोस्ट स्टायलिश अवॉर्ड'नं गौरवण्यात आले ... ...