Priya Prakash Varrier Photoshoot: एका व्हिडीओ क्लिपमुळे एका रात्रीत स्टार झालेली ‘विंक गर्ल’ प्रिया प्रकाश वॉरियर आठवते? हीच विंक गर्ल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. ...
सोशल मीडियावरही प्रिया प्रकाश वॉरिअर बरीच एक्टिव्ह असून तिचे अनेक फॉलोअर्स आहेत. 'विंक गर्ल' म्हणून प्रिया प्रकाश वॉरियर प्रसिद्ध तर आहे सोशल मीडियावर ती प्रचंड लोकप्रिय आहे.एका नजरेने तरुणांना घायाळ करून प्रिया आता तिच्या बोल्ड अंदाजाने क्लिन बोल्ड ...