लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
प्रियंका चोप्राची बहीण मीरा चोप्रा लवकरच अडकणार लग्नबेडीत, राजस्थानमध्ये घेणार सात फेरे - Marathi News | Priyanka Chopra's sister Meera Chopra will soon get married, will take seven rounds in Rajasthan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राची बहीण मीरा चोप्रा लवकरच अडकणार लग्नबेडीत, राजस्थानमध्ये घेणार सात फेरे

Meera Chopra Wedding : मीरा तिच्या आगामी चित्रपटामुळे आणि तिच्या लग्नाच्या वृत्तांमुळे चर्चेत आहे. अभिनेत्री लवकरच लग्न करणार आहे, ज्याचा खुलासा अभिनेत्रीने केला आहे. ...

आमिरमुळे प्रियांकाच्या हातून गेला 'गजनी'; अशी झाली असीनची सिनेमात एन्ट्री - Marathi News | south-cinema-not-asin-this-superhit-actress-was-the-first-choice-for-aamir-khan-starrer-ghajini | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आमिरमुळे प्रियांकाच्या हातून गेला 'गजनी'; अशी झाली असीनची सिनेमात एन्ट्री

Ghajini: या सिनेमात प्रियांकाने मुख्य भूमिका साकारावी अशी निर्मात्यांची इच्छा होती. ...

प्रियंका आणि परिणीतीवर नाराज आहे मीरा चोप्रा, खंत व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली - "त्यांनी कधीच..." - Marathi News | Meera Chopra upset with Priyanka and Parineeti, accuses actress says - "They never..." | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका आणि परिणीतीवर नाराज आहे मीरा चोप्रा, खंत व्यक्त करत अभिनेत्री म्हणाली - "त्यांनी कधीच..."

Meera Chopra : अभिनेत्री मीरा चोप्राने १९२० लंडनमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. याशिवाय तिने अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केले आहे. मीरा ही अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि परिणीती चोप्रा यांची चुलत बहीण आहे. ...

प्रियंका चोप्रा ते करिना कपूरपर्यंत 'या' सेलिब्रिटींनी बोर्डिंग स्कूलमधून घेतलं शिक्षण - Marathi News | Priyanka Chopra to Kareena Kapoor, 'these' celebrities studied in boarding schools | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रा ते करिना कपूरपर्यंत 'या' सेलिब्रिटींनी बोर्डिंग स्कूलमधून घेतलं शिक्षण

सेलिब्रिटींनी देशातील विविध बोर्डिंग स्कूलमध्ये शिक्षण घेतले आहेत. ...

'तो माझ्या आयुष्यातला सर्वात चुकीचा निर्णय होता' प्रियंका चोप्राच्या आईचा खुलासा - Marathi News | priyanka chopra s mother Madhu Chopra reveals sending daughter to boarding school was a mistake | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तो माझ्या आयुष्यातला सर्वात चुकीचा निर्णय होता' प्रियंका चोप्राच्या आईचा खुलासा

मधु चोप्रा यांना आता मात्र त्यांच्या या निर्णयाचा पश्चात्ताप होतोय. ...

ख्रिसमसच्या तयारीला लागली प्रियंका चोप्रा, पती आणि लेकीसोबत जंगी सेलिब्रेशन करणार देसी गर्ल - Marathi News | priyanka chopra busy christmas celebration preparation at la home actress shares photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ख्रिसमसच्या तयारीला लागली प्रियंका चोप्रा, पती आणि लेकीसोबत जंगी सेलिब्रेशन करणार देसी गर्ल

प्रियंका चोप्रा तिच्या इंस्टाग्राम स्टोरीच्या माध्यमातून ख्रिसमस सेलिब्रेशनच्या तयारीची झलक दाखवली आहे. ...

घटस्फोटानंतर प्रियांका चोप्राची एक्स जाऊबाई पडली पुन्हा प्रेमात; कोण आहे सोफी टर्नरचा राजकुमार? - Marathi News | Amid Divorce, Sophie Turner Spotted With Millionaire Peregrine Pearson | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घटस्फोटानंतर प्रियांका चोप्राची एक्स जाऊबाई पडली पुन्हा प्रेमात

‘गेम ऑफ थ्रोन्स’ फेम अभिनेत्री सोफी टर्नरच्या आयुष्यात नवं प्रेम आल्याची चर्चा आहे.   ...

प्रियांका, दीपिका आणि....या बॉलिवूड अभिनेत्रींनी 'गोरं' होण्यासाठी ट्रिटमेण्ट घेतली? - Marathi News | Bollywood actress who took skin lightning treatment for getting fair skin tone | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :प्रियांका, दीपिका आणि....या बॉलिवूड अभिनेत्रींनी 'गोरं' होण्यासाठी ट्रिटमेण्ट घेतली?