शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : छोट्या बहिणीला सपोर्ट करण्यासाठी प्रियंका चोप्रा आली पुढे, मनारा चोप्रासाठी लिहिली खास पोस्ट

फिल्मी : चिमुकल्या मालतीला कडेवर घेऊन निक जोनासच्या कॉन्सर्टमध्ये पोहोचली प्रियंका चोप्रा, व्हिडीओ होतोय व्हायरल

फिल्मी : Bigg Boss 17 : प्रियांका चोप्राच्या बहिणीची 'बिग बॉस'च्या घरात एन्ट्री, मनारा चोप्रा जिंकेल का प्रेक्षकांची मनं?

फिल्मी : जावा जावांचं बिनसलं, सोफी टर्नर-प्रियंका चोप्राने एकमेकींना केलं अनफॉलो, घटस्फोट आहे कारणीभूत?

फिल्मी : Bigg Boss 17 : सलमान खानच्या शोमध्ये सहभागी होणार प्रियंका चोप्राची बहिण, समोर आली मोठी अपडेट

फिल्मी : प्रियंकाची आईही सोशल मीडियावर ट्रोल, मधू चोप्रांचा ट्रान्सपरंट ड्रेस पाहून नेटकऱ्यांमध्येच जुंपली

फिल्मी : प्रियंका चोप्राने घेतला काढता पाय अन् थंड बस्त्यात गेला फरहान अख्तरचा 'जी ले जरा' सिनेमा

फिल्मी : '...तेव्हा प्रियंकाच्या चेहऱ्यावर निराशा, डोळ्यात अश्रू'; गदर 2 चे दिग्दर्शक अनिल शर्मांचा धक्कादायक खुलासा

फिल्मी : लेक मालतीसोबत प्रियंका चोप्राचा 'मी टाइम', पूलमध्ये दिसली एन्जॉय करताना, फोटो व्हायरल

फिल्मी : परिणीती आणि राघव यांच्या लग्नाच्या फोटोंवर बहीण प्रियंका चोप्राने केला प्रेमाचा वर्षाव, म्हणाली- माझे आर्शीवाद...