लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
प्रियंका 'भारत' सोडल्याने सलमान खान संतापला, घेतला हा मोठा निर्णय? - Marathi News | Salman Khan angry on Priyanka Chopra for quitting Bharat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका 'भारत' सोडल्याने सलमान खान संतापला, घेतला हा मोठा निर्णय?

प्रियंका आता 'भारत' मध्ये दिसणार नाही याची घोषणा स्वत: दिग्दर्शक अलि जफर यांनी ट्विटरवरून केली. आता प्रियंकाच्या या निर्णयामुळे सलमान खान चांगलाच रागावल्याची चर्चा होत आहे.  ...

प्रियांका चोप्राने एकदा नव्हे तर अनेकवेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न - Marathi News | Priyanka Chopra tried not only one time but many times to try suicide | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका चोप्राने एकदा नव्हे तर अनेकवेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न

प्रियांकाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता हे ऐकून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल. पण हा खुलासा प्रियांकाचे एक्स मॅनेजर प्रकाश जाजू यांनी काही वर्षांपूर्वी केला होता. त्यांनी एक ट्वीट करून याबाबत सांगितले होते. ...

निकचा तर बहाणा होता; प्रियांका चोप्राला होती ‘ही’ भीती, म्हणून सोडला ‘भारत’?? - Marathi News | this is the real reason of priyanka chopra quit salman khan film bharat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निकचा तर बहाणा होता; प्रियांका चोप्राला होती ‘ही’ भीती, म्हणून सोडला ‘भारत’??

ऐनवेळी सलमान खानच्या ‘भारत’मधून अंग काढून घेत, प्रियांका चोप्राने सगळ्यांनाच धक्का दिला. खरे तर भाईजानशी पंगा घेण्याची हिंमत कुणीच सहसा करत नाही, मग प्रियांकाने हे पाऊल का उचलावे? ...

.... आणि प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी केला साखरपुडा? - Marathi News | priyanka chopra and nick jonas got engaged? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :.... आणि प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी केला साखरपुडा?

प्रियांका आणि निक यांनी गेल्या आठवड्यात म्हणजेच प्रियांकाच्या वाढदिवसाच्या दिवशी लंडनमध्ये साखरपुडा केला असल्याची बातमी पीपल या वेबसाईटने दिली आहे. त्यांच्या बातमीनुसार न्यू यॉर्कमधील एका मोठाल्या स्टोरमधून निकने प्रियांकासाठी खास अंगठी घेतली होती. ...

Nick of time: प्रियांका चोप्राने सोडला सलमान खानचा ‘भारत’! हे आहे कारण!! - Marathi News | Nick of time: priyanka chopra quits salman khan film bharat because of this reason | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Nick of time: प्रियांका चोप्राने सोडला सलमान खानचा ‘भारत’! हे आहे कारण!!

बी- टाऊनमधून एक धक्कादायक बातमी आली आहे. होय, प्रियांका चोप्राने सलमान खानचा ‘भारत’ हा चित्रपट करण्यास नकार दिला आहे.  ...

'या' टीव्ही कलाकारासोबत झालं असतं प्रियंकाचं लग्न, पण... - Marathi News | Priyanka Chopra's aunty wanted her to marry television actor Mohit Raina | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'या' टीव्ही कलाकारासोबत झालं असतं प्रियंकाचं लग्न, पण...

काय तुम्हाला माहीत आहे की, प्रियंकाच्या मावशीमुळे प्रियंकाचं लग्न काही वर्षांपूर्वीच झालं असतं आणि तेही एका टीव्ही कलाकारासोबत. ...

ड्रग्स ओव्हरडोजमुळे 'ही' प्रसिद्ध गायिका रुग्णालयात दाखल, प्रियंका चोप्राने केलं ट्विट! - Marathi News | Singer Demi Lovato rushed out in hospital after drug overdose | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ड्रग्स ओव्हरडोजमुळे 'ही' प्रसिद्ध गायिका रुग्णालयात दाखल, प्रियंका चोप्राने केलं ट्विट!

ड्रग्स ओव्हरडोजचा खुलासा तिच्या प्रवक्त्याने केलाय. ऑफिशिअल चार्ट या अमेरिकन वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, डेमी लोवेटो हिला बेशुद्धावस्थेत हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. ...

डेटिंगबाबत प्रियंकाचा बॉयफ्रेन्ड निकचे विचार ऐकून व्हाल थक्क! - Marathi News | Nick Jonas a boyfriend of Actress Priyanka Chopra reveals his idea of dating | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :डेटिंगबाबत प्रियंकाचा बॉयफ्रेन्ड निकचे विचार ऐकून व्हाल थक्क!

निक जोनस हा प्रियंकापेक्षा १० वर्षांनी लहान आहे. पण प्रियंकाआधीही त्याचे काही त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या महिलांसोबत अफेअर होते. त्याची एक मुलाखत सध्या चांगलीच गाजत आहे. ...