शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : परिणीती चोप्राच्या लग्नात का गैरहजर होती प्रियंका चोप्रा? आई मधु चोप्रा यांनी सांगितलं कारण

फिल्मी : प्रियंका चोप्रामुळे फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' सिनेमाला लागलं ग्रहण?, अभिनेता म्हणाला-आता मी सर्व काही....

सखी : प्रियांका चोप्रापासून अनन्या पांडेपर्यंत बॉलिवूड अभिनेत्रींना केशरी पँटची भुरळ; पाहा काय आहे हा नवा ट्रेंड...

फिल्मी : Parineeti-Raghav Wedding: प्रियंका चोप्राची परिणीतीसाठी खास पोस्ट, बहिणीच्या लग्नात सहभागी नाही होणार मिमी दी?

फिल्मी : प्रियंका चोप्राच्या जाऊबाई सोफी टर्नरने मुलांसाठी उचललं मोठं पाऊल, पतीवर दाखल केला खटला

फिल्मी : 'एक मुलगी अन् तिचा गणपती' प्रियंका चोप्राने शेअर केले लेकीचे क्युट Photos

फिल्मी : परिणीतीच्या लग्नात प्रियांका चोप्राचा पती निक जोनास राहणार गैरहजर, मोठं कारण आलं समोर

फिल्मी : जान्हवी कंडुला मृत्यूप्रकरणी प्रियंका चोप्राने व्यक्त केला संताप; म्हणाली - जीवन हे जीवन असतं...

फिल्मी : भर कार्यक्रमात प्रियंका चोप्रासोबत रोमाँटिक झाला निक जोनास, 'तो' व्हिडीओ झाला व्हायरल

फिल्मी : 'या' आठ अभिनेत्रींबरोबर होतं निक जोनासचं अफेअर, प्रियांका चोप्राची आयुष्यात एन्ट्री झाली अन्...