शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांची लगीनघाई! वेडिंग रिसेप्शनची माहिती समोर

फिल्मी : 'चालत्या गाडीत निक जोनसने प्रियंकाचे केस...' भारताच्या जावयावर नेटकरी फिदा; Video व्हायरल

फिल्मी : प्रियंकाच्या लाडक्या लेकीच्या क्युटनेसवर फिदा झाले नेटकरी, मालती मेरीचा फोटो होतोय व्हायरल

फिल्मी : 'मिस वर्ल्ड' झाल्यानंतर प्रियंकाची सिनेमात येण्याची इच्छा नव्हती, मधु चोप्रा यांनी केला खुलासा

फिल्मी : 'मी मुलगा असते तर..'; प्रियांकाला व्हायचं होतं मुलगा; मुलाखतीमध्ये व्यक्त केली इच्छा

फिल्मी : Priyanka Chopraने शेअर केली फॅमिली ट्रिपचे unseen फोटो, मालतीच्या क्युटनेसनं जिंकली नेटकऱ्यांची मनं

फिल्मी : प्रियंका चोप्रा मिस वर्ल्ड झाली तेव्हा असा दिसायचा निक जोनस, फोटो पाहून व्हाल अवाक्

फिल्मी : किती गोड! लेक मालतीसोबत दिसलं निक जोनासचं बॉन्डिंग, बाप-लेकीच्या क्युट जोडीनं जिंकली नेटकऱ्यांची मनं

फिल्मी : प्रियंका चोप्रा बनणार Jr NTR ची हिरोईन? KGF फेम दिग्दर्शकाच्या सिनेमात फ्रेश जोडी दिसणार

फिल्मी : पती निक जोनास आणि लेक मालतीसह आलिशान घरात राहते देसीगर्ल, हॉलपासून बेडरुमपर्यंत प्रचंड लक्झरी आहे प्रियंकाचं घर