शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

सखी : Priyanka chopra : 'तू आता म्हातारी होत चालली आहेस'; वडिलांच्या मृत्यूनंतर प्रियांकाला शरीरातील बदलांवरून हिणवलं गेलं....

सखी : 'सावळा रंग म्हणून मला.. ' हिना खानची बोचरी आठवण; बॉलिवूडला काळ्या-सावळ्या रंगाचे वावडे?

फिल्मी : निकच्या बर्थ डे सेलिब्रेशननंतर प्रियांकाने मागितली जाहीरपणे माफी; कारण...

सखी : 'या' बॉलिवुड अभिनेत्रींनी बांधली स्वत:पेक्षा कमी वयाच्या मुलाशी लग्नगाठ; पाहा जोडप्यांचे फोटो

फिल्मी : निकसोबत लग्न केल्यानंतर नेमकं काय बदललं? वाचा, प्रियंका चोप्राचं उत्तर

फिल्मी : व्वा दाजी! निक जोनासच्या सोलापुरी चादरीपासून शिवलेल्या शर्टाची चर्चा भारी!!

फिल्मी : ‘बल्गारी’! प्रियंकाच्या ‘मंगळसूत्रा’ची चर्चा ...

फिल्मी : कोणी उचलला होता प्रियंका-निकच्या रॉयल वेडिंगचा खर्च, इतक्या वर्षानंतर समोर आली गोष्ट

सखी : ट्रेण्डी मंगळसूत्र घालून प्रियांका चोप्राचे फोटाे शूट, असं काय खास आहे त्यात?

फिल्मी : काय सांगता?? भाईजानचा लखपती टॉवेल; तब्बल इतक्या रुपयांना झाला लिलाव