लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
प्रियांका चोप्राच्या घरी पुन्हा एकदा गुड न्यूज, लवकरच येणार नवा पाहुणा - Marathi News | Good news once again at Priyanka Chopra's house, a new guest will be coming soon | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका चोप्राच्या घरी पुन्हा एकदा गुड न्यूज, लवकरच येणार नवा पाहुणा

अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) नुकतीच सरोगसीच्या माध्यमातून आई झाली आहे. आता तिच्या घरी पुन्हा एकदा नवीन पाहुणा येणार आहे. ...

Priyanka Chopra: प्रियंकाला 'बाळ कुठंय?', असं विचारणाऱ्या ट्रोलर्सची चाहत्यांनी केली बोलती बंद - Marathi News | Priyanka Chopra Spotted Doing Shopping In Los Angeles Fans Defend Her Against Where’s The Baby Questions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Priyanka Chopra: प्रियंकाला 'बाळ कुठंय?', असं विचारणाऱ्या ट्रोलर्सची चाहत्यांनी केली बोलती बंद

Priyanka Chopra : प्रियांका चोप्रा नुकतीच सरोगसीच्या माध्यमातून आई झाली आहे. तिच्या मुलीबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. ...

IN PICS : दीपिका ते मल्लिका.... या स्टार्सच्या नावावर चक्क मिळतात चवदार डिशेस - Marathi News | From deepika padukone to Mallika Sherawat bollywood stars are named after dishes | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS : दीपिका ते मल्लिका.... या स्टार्सच्या नावावर चक्क मिळतात चवदार डिशेस

Bollywood Stars :ग्लॅमर दुनियेतील स्टार्सची लोकप्रियताच इतकी की, ती कॅश करण्यासाठी सगळेच खटाटोप करतात. बँडच्या जाहिरातींपर्यंत ठीक पण हॉटेलातही स्टार्सच्या नावाच्या अनेक डिशेस मिळतात... ...

कोणी गुल्लू तर कोणी पप्पू! बॉलिवूडच्या 'या' 9 कलाकारांचे निकनेम आहेत हटके - Marathi News | bollywood celebs and their nickname like ranbir kapoor shraddha kapoor alia bhatt | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोणी गुल्लू तर कोणी पप्पू! बॉलिवूडच्या 'या' 9 कलाकारांचे निकनेम आहेत हटके

Bollywood celebs nickname: करीना कपूर खान, करिश्मा कपूर यांची टोपणनाव तर इंडस्ट्रीसह चाहत्यांना देखील माहित आहेत. परंतु, श्रद्धा कपूर, आलिया भट्ट वा अनुष्का शर्मा यांची टोपणनावं फार कमी जणांना माहित आहेत. ...

काय आहे प्रियांका चोप्राच्या बाळाचं नाव? मधु चोप्रा यांनी केला खुलासा - Marathi News | what is priyanka chopras baby name madhu chopra said about babys name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :काय आहे प्रियांका चोप्राच्या बाळाचं नाव? मधु चोप्रा यांनी केला खुलासा

Priyanka chopras baby: सरोगसीद्वारे प्रियांकाने मातृत्वाचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे ती सध्या चर्चेत आहे. यामध्येच तिच्या बाळाच्या नावाचीही चर्चा होऊ लागली आहे. ...

प्रियांका-निकच्या बाळाच्या रुमचे फोटो व्हायरल, खोलीत आहे एका हिंदू देवाची लहाणपणीची मुर्ती - Marathi News | priyanka chopra nick jonas baby room photo viral | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियांका-निकच्या बाळाच्या रुमचे फोटो व्हायरल, खोलीत आहे एका हिंदू देवाची लहाणपणीची मुर्ती

सेलिब्रिटींच्या आयुष्यात काय घडतं यावर फॅन्सची बारीक नजर असते. त्यात प्रियांका चोप्रा अन् निक जॉन्स हे चाहत्यांचा फेव्हरेट कपल. या जोडप्याने नुकतंच एका बाळाला सरोगसीद्वारे जन्म दिला. त्यांच्या या नव्या जन्मलेल्या लेकीच्या खोलीचे inside photos ...

पतीचे अंत्यसंस्कार ते कन्यादानाशिवाय लग्न! 'या' अभिनेत्रींनी दिला रुढी-परंपरांना छेद - Marathi News | priyanka chopra to katrina kaif and other bollywood celebrities who broke stereotypes | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पतीचे अंत्यसंस्कार ते कन्यादानाशिवाय लग्न! 'या' अभिनेत्रींनी दिला रुढी-परंपरांना छेद

Bollywood celebrities:कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी समाजाच्या विरोधात जाऊन काही पावलं उचलली आणि तेव्हापासून एक नवा ट्रेंड सुरु झाला. ...

भारतासह विदेशातही आहेत 'या' 8 कलाकारांची घरं; पाहा कोणत्या देशांमध्ये आहेत त्यांची प्रॉपर्टी - Marathi News | bollywood stars who bought property abroad | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भारतासह विदेशातही आहेत 'या' 8 कलाकारांची घरं; पाहा कोणत्या देशांमध्ये आहेत त्यांची प्रॉपर्टी

Bollywood stars: विदेशातही लक्झरी घरं असणारे कलाकार कोणते माहितीये का? जाणून घेऊयात त्यांच्या प्रॉपर्टीविषयी ...