लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
हर टॅटू कुछ कहता है... प्रियांका चोप्रा ते सायली संजीव; वाचा सेलिब्रिटींच्या टॅटूची 'इमोशनल' गोष्ट - Marathi News | Bollywood celebrities, actress with their stunning, stylish and emotional tattoo | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :हर टॅटू कुछ कहता है... प्रियांका चोप्रा ते सायली संजीव; वाचा सेलिब्रिटींच्या टॅटूची 'इमोशनल' गोष्ट

...

प्रियांका -निकचं बाळ, सरोगसी आणि ट्रोलिंग; ‘आयतं मातृत्त्व’ म्हणून सेलिब्रिटींना लोक दोष का देत आहेत? - Marathi News | Priyanka Chopra- Nick's baby, surrogacy and trolling; Why are people blaming Priyanka Chopra for 'surrogacy'? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रियांका -निकचं बाळ, सरोगसी आणि ट्रोलिंग; ‘आयतं मातृत्त्व’ म्हणून सेलिब्रिटींना लोक दोष का देत आहेत?

प्रियांका चोप्रा आणि निक जोनासचे बाळ सरोगसीद्वारे जन्माला आले आहे. ख्यातनाम (आणि ग्लॅमरस ) स्त्रिया स्वतःच्या शरीराला आणि करिअरला जराही तोशीस न लागू देता पैशाच्या ताकदीवर ‘आयती बाळे’ उक्ती घेतात, या मुद्यावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे, त्यानिमित्त ...

प्रियांका चोप्रा सांगतेय तिचे ब्यूटी सिक्रेट, लीप स्क्रब आणि बॉडी स्क्रबसाठी सांगितला सॉलिड घरेलू नुसका! - Marathi News | Priyanka Chopra sharing her beauty secret, her home hacks for glowing skin and pink lips | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रियांका चोप्रा सांगतेय तिचे ब्यूटी सिक्रेट, लीप स्क्रब आणि बॉडी स्क्रबसाठी सांगितला सॉलिड घरेलू नुसका!

Beauty secrets by Priyanka Chopra: प्रियांका चोप्राला सुंदर बनविण्यात तिच्या आई आणि आजीचा खूप मोठा वाटा आहे बरं का... कारण त्यांनी सांगितलेले घरगुती सौंदर्योपचार करूनच प्रियांका तिचं सौंदर्य जपतेय... ...

आनंद पोटात माझा मावेना! आई झाल्यानंतर प्रियांकाला आकाश ठेंगणं; लिहिली खास पोस्ट - Marathi News | Priyanka Chopra's skyrocketing after becoming a mother; Special post written for baby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आनंद पोटात माझा मावेना! आई झाल्यानंतर प्रियांकाला आकाश ठेंगणं; लिहिली खास पोस्ट

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra)ने नुकतीच सरोगसीद्वारे आई झाल्याचे सोशल मीडियावर सांगितले होते. त्यानंतर आता तिने इंस्टाग्राम अकाउंटवर पहिली पोस्ट शेअर केली आहे, ज्याला प्रचंड पसंती मिळत आहे. ...

आई झाल्यावर प्रियंका चोप्राने घेतला मोठा निर्णय, हा सिनेमा करण्यास दिला नकार - Marathi News | Priyanka chopra opt out of jee le zara starring alia bhatt and katrina kaif to be with her baby | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आई झाल्यावर प्रियंका चोप्राने घेतला मोठा निर्णय, हा सिनेमा करण्यास दिला नकार

ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा  (Priy anka Chopra)आणि तिचा पॉप स्टार पती निक जोनास  (Nick Jonas) अलीकडेच सरोगसीद्वारे आई-बाबा झालेत.   ...

प्रियंका चोप्रानं बाळासाठी सरोगसीचा पर्याय का निवडला? समोर आलं खरं कारण!! - Marathi News | Why Nick Jonas, Priyanka Chopra choose surrogacy to have their child in marathi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रानं बाळासाठी सरोगसीचा पर्याय का निवडला? समोर आलं खरं कारण!!

Priyanka Chopra surrogacy reason: प्रियंकाच्या सरोगसीद्वारे आई बनण्याच्या निर्णयावर बरीच टीका होताना दिसतेय. अनेकांच्या मते, फर्टिलिटीबाबतच्या समस्येमुळे तिने सरोगसीचा पर्याय निवडला असावा. पण खरं कारण कदाचित वेगळंच आहे. ...

प्रियंका चोप्रा-निक जोनासचं बाळ आहे प्री-मॅच्युअर, डिलिव्हरी डेटच्या 12 आठवडे आधी झाला जन्म! - Marathi News | Priyanka chopra premature baby admitted in hospital born 12 weeks early | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रा-निक जोनासचं बाळ आहे प्री-मॅच्युअर, डिलिव्हरी डेटच्या 12 आठवडे आधी झाला जन्म!

रिपोर्टनुसार, दक्षिण कॅलिफोर्नियाच्या हॉस्पिटलमध्ये प्रियंका (Priyanka Chopra) आणि निक (Nick Jonas)च्या बाळाचा जन्म झाला आहे. ...

IN PICS: प्रियांका चोप्रा-निक जोनासपासून शाहरुख आणि आमिरपर्यंत हे सेलिब्रिटी सरोगसीद्वारे झाले आई-बाबा - Marathi News | before priyanka chopra nick jonas these bollywood celebs hrough surrogacy shahrukh khan aamir sunny leone karan johar | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :IN PICS: प्रियांका चोप्रा-निक जोनासपासून शाहरुख आणि आमिरपर्यंत हे सेलिब्रिटी सरोगसीद्वारे झाले आई-बाबा