शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : प्रियंका चोप्राला सुरुवातीला निकमध्ये अजिबात नव्हता इंटरेस्ट, मग का केले लग्न?

फिल्मी :  जेव्हा बोल्ड सीन देताना सुटला होता अक्षय कुमारचा स्वत:वरचा ताबा, कट म्हटल्यानंतरही....

सखी : मास्क है तो क्या हुआ, एक लिपस्टिक आप का लूक बदल सकती है! -प्रियांका चोप्रासह सेलिब्रिटींची डार्क लिपस्टिक हेच तर सांगते..

फिल्मी : Oscars 2021: प्रियंका आणि निकने जाहिर केलं ऑस्कर नॉमिनेशन, या सिनेमांना मिळालं नामांकन

फिल्मी : प्रियंका चोप्रा मध्यरात्री रस्त्यावर दिसली आगळ्या वेगळ्या अवतारात

फिल्मी : प्रियंका चोप्राने व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना दिली मोठी खुशखबरी, निक जोनससोबत करणार ही घोषणा

फिल्मी : हे भगवान, क्या क्या पहनती है ये लडकी...! पुन्हा एकदा ड्रेसमुळे ट्रोल झाली प्रियंका चोप्रा

फिल्मी : न्यूयॉर्कमध्ये जिथे-तिथे प्रियंका दिसे...! चाहते म्हणाले, आम्हाला तुझा अभिमान

फिल्मी :  न्यूयॉर्कमध्ये प्रियंका चोप्राने सुुरू केले भारतीय रेस्टॉरंट, शेअर केलेत फोटो

फिल्मी : प्रियंका चोप्राचे 'अनफिनिश्ड' पुस्तक येणार हिंदीत?, अभिनेत्रीने दिली ही हिंट