शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : निक जोनासने प्रपोज केल्यावर प्रियंकाने होकार द्यायला लावला होता 45 मिनिटांचा वेळ?, पण का?

फिल्मी : प्रियंका चोप्रा निकसोबत घटस्फोट घेणार? चाहत्याच्या घोळाने देसी गर्ल संतापली

फिल्मी : प्रियंका चोप्राचा नवरा ‘शर्टलेस’ झाला; अन् चाहते म्हणाले, आमच्यासोबत धोका झाला...!!

फिल्मी : PICS : फॅशनच्या नादात अनेकदा झाले प्रियंका चोप्राचे हसे, या ड्रेसमुळे झालीये ट्रोल

फिल्मी : प्रियंका चोप्राचा बलून ड्रेस पाहून हसू आवरणार नाही, मीम्स पहाल तर हसून हसून वेडे व्हाल!!

फिल्मी : OMG! वजन वाढले की आहे गुडन्यूज? तुफान व्हायरल होत आहेत प्रियंका चोप्राचे हे ‘प्लस साईज’ फोटो

फिल्मी : निक जोनसला पहिल्यांदा नाईट ड्रेसमध्ये भेटल्या होत्या मधु चोप्रा, समोर जावयला बघून झाली होती अशी अवस्था

फिल्मी : प्रियंका चोप्राच्या घरात भाड्याने राहते जॅकलिन फर्नांडिस, घराचं भाडं वाचून डोळे होतील पांढरे

फिल्मी : सर्जरीमुळे चेहरा बिघडल्याने २ सिनेमातून झाली होती प्रियंका चोप्राची हकालपट्टी!

फिल्मी :  ‘व्हॅलेन्टाईन डे’ला प्रियंकासोबत नव्हता निक जोनास, पण पाठवले खोलीभर गुलाब