शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : लोक मला ‘प्लास्टिक चोप्रा’ म्हणू लागले होते...! वाचा प्रियंका चोप्राच्या ‘अनफिनिश्ड’ पुस्तकातील शॉकिंग किस्से

फिल्मी : बाबो..! प्रियंका चोप्राच्या बॉयफ्रेंडला रंगेहाथ पकडले होते कपाटात, मग घरातल्यांनी केले असे काही

फिल्मी : ... म्हणून निर्मात्याने सेटवरून हाकलून देण्याची धमकी दिली, प्रियांकाची 'आप बीती'

फिल्मी : प्रियंका चोप्राला अंतर्वस्त्र दाखवायला सांगितले होते दिग्दर्शकाने, सलमानने आक्षेप घेत केली होती तिची मदत

फिल्मी : प्रियंका चोप्राचा जुना फोटो पाहून निक जोनासने दिली ही रोमँटिक कमेंट, पाहा तिचा हा जुना फोटो

फिल्मी : प्रियंका चोप्रा अन् निक जोनसच्या गृहप्रवेशाची पोलखोल, क्वारंटाईनमधील फोटो व्हायरल

फिल्मी : बॉलिवूड दिग्दर्शकाने दिला होता ब्रेस्ट सर्जरी करण्याचा सल्ला, प्रियंका चोप्राचा खळबळजनक खुलासा

राष्ट्रीय : मिसेस जोनस गप्प का?, मिया खलिफाचा शेतकरी आंदोलनावरुन प्रियांका चोप्रावर निशाणा

फिल्मी : प्रियांका चोप्राचाच फ्लॅट जॅकलिनने घेतला विकत, किंमत वाचून व्हाल थक्क

फिल्मी : प्रियंका चोप्रा आणि निक जोनसने का बनवले मॅचिंग टॅटू?, अभिनेत्रीने केला खुलासा