लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
निक जोनस या गोष्टीशिवाय राहूच शकत नाही, प्रियंका चोप्रानं शेअर केलं बेडरूम सीक्रेट - Marathi News | Nick Jonas can't live without this, Priyanka Chopra shared Bedroom Secret | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :निक जोनस या गोष्टीशिवाय राहूच शकत नाही, प्रियंका चोप्रानं शेअर केलं बेडरूम सीक्रेट

अभिनेत्री प्रियंका चोप्रा व तिचा नवरा निक जोनास कोणत्या ना कोणत्या तरी कारणामुळे चर्चेत येत असते. ...

'प्रियंका चोप्रामुळे मला काही काम मिळालं नाही', बहिण मीरा चोप्रा सांगितली स्ट्रगलची कहाणी - Marathi News | Priyanka chopras cousin meera chopra says she has not got any work because of priyanka | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'प्रियंका चोप्रामुळे मला काही काम मिळालं नाही', बहिण मीरा चोप्रा सांगितली स्ट्रगलची कहाणी

मीराने दाक्षिणात्य चित्रपटांतून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली. ...

 मी भीक मागते, कृपा करा आणि़...! भारतीय चाहत्यांना प्रियंका चोप्राने केली कळकळीची विनंती - Marathi News | priyanka chopra requests indian fans to stay at home as covid gets out of control | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : मी भीक मागते, कृपा करा आणि़...! भारतीय चाहत्यांना प्रियंका चोप्राने केली कळकळीची विनंती

प्रियंका चोप्रा सध्या न्यूयॉर्कमध्ये आहे. पण विदेशात राहून तिला मायदेशीच्या लोकांची चिंता सतावते आहे. ...

व्हाइट ड्रेसमधील इलियाना डिक्रुझचे फोटोशूट पाहून लोकांना आठवली तालमधील ऐश्वर्या राय, पहा हे फोटो - Marathi News | ileana dcruz share photos in white dress see viral pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :व्हाइट ड्रेसमधील इलियाना डिक्रुझचे फोटोशूट पाहून लोकांना आठवली तालमधील ऐश्वर्या राय, पहा हे फोटो

प्रियंका चोप्रा विमानात झाली होती टल्ली, फ्लाइट अटेंडंटने सांगितला होता किस्सा - Marathi News | Priyanka Chopra Allegedly Got Drunk In Flight Before marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रा विमानात झाली होती टल्ली, फ्लाइट अटेंडंटने सांगितला होता किस्सा

प्रियंका चोप्राचा हा किस्सा चांगलाच प्रसिद्ध असून याची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. ...

PHOTOS : बाफ्टा अवॉर्डच्या रेड कार्पेटवर प्रियंका चोप्राचा जलवा, फोटोंवर चाहते फिदा - Marathi News | Baftas 2021 red carpet: Priyanka Chopra and Nick Jonas leading the glamour | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : बाफ्टा अवॉर्डच्या रेड कार्पेटवर प्रियंका चोप्राचा जलवा, फोटोंवर चाहते फिदा

Baftas 2021 red carpet: बाफ्टा अवॉर्डच्या रेड कार्पेटवर उतरलेल्या प्रियंका चोप्राला पाहून अनेकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. ...

शिंपी बटण लावायला विसरला...? असा अतरंगी ड्रेस की प्रियंका चोप्रा पुन्हा झाली ट्रोल  - Marathi News | priyanka chopra jonas looks worst in embroidered jacket BAFTA 2021 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिंपी बटण लावायला विसरला...? असा अतरंगी ड्रेस की प्रियंका चोप्रा पुन्हा झाली ट्रोल 

BAFTA Awards 2021 : बाफ्टा 2021 सोहळ्यात प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) बोल्ड लूकमध्ये दिसली. पण तिचा हा बोल्ड लूक पाहून अनेकांनी तिला ट्रोल केले. ...

प्रियंका चोप्राच्या या पिवळ्या ड्रेसची किंमत वाचून अवाक् व्हाल, दोन-तीन लाखांचा विचार तर अजिबात करू नका! - Marathi News | Priyanka chopra shares a very beautiful picture in a yellow dress on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राच्या या पिवळ्या ड्रेसची किंमत वाचून अवाक् व्हाल, दोन-तीन लाखांचा विचार तर अजिबात करू नका!

Priyanka chopra shares pic in a yellow dress on instagram : ...