शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : एकेकाळी दिग्दर्शक प्रियंका चोप्राचा करायचे अपमान, त्या एका सल्ल्याने बदलले आयुष्य

फिल्मी : OMG! बँक लुटणार होती प्रियंका चोप्रा, महाराष्ट्र पोलिसांनी पकडले ‘रंगेहाथ’!!

फिल्मी : प्रियंका चोप्राचे कमबॅक अन् झायरा वसीमचे अलविदा...पाहा The Sky is Pink चा Trailer

फिल्मी : अन्  हुंदके देत रडू लागला प्रियंका चोप्रा पती निक जोनास!!

फिल्मी : ‘राजा हिंदुस्तानी’चे अभिनेते व कथ्थक गुरु वीरु कृष्णन यांचे निधन

फिल्मी : गुगलवर आता प्रियंका चोप्रा ऐवजी येतंय प्रियंका सिंग, जाणून घ्या काय आहे ही भानगड

फिल्मी : म्हणून प्रियंका चोप्राने सांगितले पती निकचे खोटे वय!!

फिल्मी : साखरपुडा तुटल्यानंतर प्रियंका चोप्राचा भाऊ करतोय या अभिनेत्रीला डेट?

फिल्मी : निक जोनाससोबत हॉस्पिटलबाहेर दिसली प्रियंका चोप्रा, हे आहे कारण

फिल्मी : मासिकावर प्रियंका चोप्राचा फोटो पाहून संतापली अमेरिकन महिला, व्हिडीओ पाहून बसेल धक्का