शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : OMG ! प्रियंका चोप्राच्या बहिणीनं हॉटेलमधून मागवलेल्या जेवणात सापडल्या अळ्या, व्हिडिओ पाहून व्हाल हैराण

फॅशन : प्रियंका चोप्राच्या ईअररिंगच्या किमतीमध्ये परदेशात लग्जरी हॉलिडे एन्जॉय कराल

फिल्मी : OMG! प्रियंका चोप्राच्या बहिणीच्या जेवणात सापडले जिवंत किडे!

फिल्मी :  दीपिकाला पाहिल्यावर ओकारी येते, पाकिस्तानी अँकर बरळला 

फिल्मी : यूनिसेफच्या पदावरून प्रियंका चोप्राला हटवण्याची पाकिस्तानची मागणी, वाचा काय आहे हे प्रकरण

फिल्मी : OMG प्रियंका चोप्रासाठी डिझायनर ड्रेस ठरला डोकेदुखी, वारंवार दिसली सावरताना

फिल्मी : See Pics: दिराच्या बर्थडे पार्टीत ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये दिसली देसी गर्ल प्रियांका; पाहा तिचा अंदाज...!

फिल्मी : See Pics : पाहा प्रियंका चोप्राचे तिच्या सासूसोबतचे फोटो, तिच्याइतकीच सासू दिसते सुंदर

फिल्मी : तुमच्यासाठी काय पण..! निक जुनं घर विकून आता प्रियंकासाठी घेतोय कोटींची प्रॉपर्टी

फिल्मी : Hoteness Alert : वहिनी सोफी टर्नरसोबत प्रियांका चोप्राने एन्जॉय केला पूलसाईड टाइम!