लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
 आमचा कोहिनूर हिरा होती, विदेशींनी वाट लावली....! प्रियंका चोप्राची अतरंगी हेअरस्टाईल पाहून चाहते हैराण - Marathi News | priyanka chopra gets trolled for her hairstyle and users says shaka laka boom boom wali pencil-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : आमचा कोहिनूर हिरा होती, विदेशींनी वाट लावली....! प्रियंका चोप्राची अतरंगी हेअरस्टाईल पाहून चाहते हैराण

गतवर्षी मेट गाला इव्हेंटमधील प्रियंकाच्या चित्रविचित्र लूकमुळे ती अशीच ट्रोल झाली होती. तिची या इव्हेंटमधील हेअरस्टाईल बघून भारतीय चाहते लोटपोट झाले होते.  ...

प्रियंका चोप्रा आणि निक जोनसच्या चाहत्यांसाठी खुशखबर, घरात लवकरच होणार चिमुकल्याचे आगमन - Marathi News | Priyanka Chopra Is Going To Be A 'Chachi' As 'Jethani', Sophie Turner Was Spotted With A Baby Bump PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्रा आणि निक जोनसच्या चाहत्यांसाठी खुशखबर, घरात लवकरच होणार चिमुकल्याचे आगमन

सोशल मीडियाद्वारे प्रियंका आणि निकवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ...

Shocking! प्रियंका चोप्रासमवेत काही सेलिब्रेटींचा खासगी डेटा झाला हॅक, सेलिब्रेटींमध्ये भीतीचं वातावरण - Marathi News | Shocking! Private data of some celebrities including Priyanka Chopra hacked, atmosphere of fear among celebrities TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Shocking! प्रियंका चोप्रासमवेत काही सेलिब्रेटींचा खासगी डेटा झाला हॅक, सेलिब्रेटींमध्ये भीतीचं वातावरण

जवळपास 756 जीबीची माहिती चोरी झाली आहे. या सायबर अटॅकमुळे सेलिब्रिटींमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.  ...

PHOTOS: प्रियंका चोप्राचे न्यूयॉर्कमधील घर आहे खूप आलिशान, घराची किंमत वाचून डोळे होतील पांढरे - Marathi News | PHOTOS: Priyanka Chopra's house in New York is very luxurious, you will be amazed to see the photos TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS: प्रियंका चोप्राचे न्यूयॉर्कमधील घर आहे खूप आलिशान, घराची किंमत वाचून डोळे होतील पांढरे

प्रियंकाचे न्यूयॉर्कमधील घर आहे खूप आलिशान, घरात आहे सात बेडरूम ...

दोन महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये घरातून मास्क लावून बाहेर पडली प्रियंका चोप्रा, म्हणाली.... - Marathi News | Priyanka chopra steps out after two months photo goes viral gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये घरातून मास्क लावून बाहेर पडली प्रियंका चोप्रा, म्हणाली....

प्रियंकाने तिचा मास्क लावलेला फोटो शेअर केला आहे. ...

शाहरुख खानने प्रियंका चोप्राला पहिल्याच भेटीत विचारले होते, लग्नाबाबत हा प्रश्न - Marathi News | When Shah Rukh Khan asked Priyanka Chopra if she’ll marry an actor like him at Miss India pageant PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाहरुख खानने प्रियंका चोप्राला पहिल्याच भेटीत विचारले होते, लग्नाबाबत हा प्रश्न

शाहरुखने विचारलेल्या या प्रश्नावर प्रियंकाने खूपच चांगले उत्तर दिले होते. ...

प्रियंका चोप्राचा भाचीने केला मेकअप, मेकअप पाहून चाहते झाले हैराण - Marathi News | Priyanka Chopra finds her new makeup artist in niece Sky Krishna | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राचा भाचीने केला मेकअप, मेकअप पाहून चाहते झाले हैराण

सहा वर्षांपूर्वी या तरूणाने केले होते प्रियंका चोप्राशी लग्न? वाचा, काय आहे Viral सत्य - Marathi News | priyanka chopra mistakenly got married to a man in 2014 revealed in social media post-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सहा वर्षांपूर्वी या तरूणाने केले होते प्रियंका चोप्राशी लग्न? वाचा, काय आहे Viral सत्य

मजेदार किस्सा ...