लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका चोप्रा

प्रियंका चोप्रा

Priyanka chopra, Latest Marathi News

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.
Read More
नाही राहिला माझा प्रिय मित्र...सुजीत सरकारने व्यक्त केली खंत, बॉलिवूडही हळहळलं - Marathi News | No, my dear friend ... Sujit Sarkar expressed grief, tributes are flowing on Twitter to Irrfan Khan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नाही राहिला माझा प्रिय मित्र...सुजीत सरकारने व्यक्त केली खंत, बॉलिवूडही हळहळलं

बॉलिवूड अभिनेता इरफान खानचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. अचानक आलेल्या निधनाच्या वृत्ताने सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. ...

हे आहेत प्रियंकाच्या सौंदर्याचे सिक्रेट्स, तिच्यासारखे सौंदर्य मिळवण्यासाठी करा या गोष्टी - Marathi News | Priyanka Chopra shared her desi hair mask recipe PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे आहेत प्रियंकाच्या सौंदर्याचे सिक्रेट्स, तिच्यासारखे सौंदर्य मिळवण्यासाठी करा या गोष्टी

प्रियंका चोप्राने तिच्या इन्स्टाग्रामला एक व्हिडिओ पोस्ट करत घरी राहून ती तिच्या केसांची आणि त्वचेची काळजी कशी घेत आहे याविषयी सांगितले आहे. ...

प्रियंका चोप्राच्या घरी इन्कम टॅक्सची धाड पडली तेव्हा या अभिनेत्याने उघडला होता दरवाजा - Marathi News | Shahid Kapoor woke up to IT raid at Priyanka's place PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राच्या घरी इन्कम टॅक्सची धाड पडली तेव्हा या अभिनेत्याने उघडला होता दरवाजा

प्रियंकाच्या घरी सकाळी साडे सात वाजता इन्कम टॅक्सची धाड पडली होती, त्यावेळी या प्रसिद्ध अभिनेत्याने दरवाजा उघडला होता. ...

OMG- मला माफ करा म्हणत, ढसाढसा रडू लागली होती प्रियंका चोप्रा - Marathi News | priyanka chopra got emotional during the sky is pink movie shoot gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG- मला माफ करा म्हणत, ढसाढसा रडू लागली होती प्रियंका चोप्रा

प्रियंकाने पीएम केअर फंडसह अनेक संस्थेसह बॉन विव नावाच्या संस्थेला 76 लाखांची मदत केली आहे. ...

असे आहे प्रियंका चोप्रा व निक जोनासचे ‘ड्रिम होम’; पाहा फोटो - Marathi News | Inside Priyanka Chopra and Nick Jonas's Rs 144 crore mansion in Los Angeles-ram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :असे आहे प्रियंका चोप्रा व निक जोनासचे ‘ड्रिम होम’; पाहा फोटो

इनसाईड फोटो... ...

फरहान अख्तर बॉक्सरच्या भूमिकेतून मनोरंजन करण्यासाठी सज्ज, जाणून घ्या याबद्दल - Marathi News | Farhan Akhtar is ready to be entertained by the role of Boxer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फरहान अख्तर बॉक्सरच्या भूमिकेतून मनोरंजन करण्यासाठी सज्ज, जाणून घ्या याबद्दल

फरहान अख्तर आगामी चित्रपटात एका बॉक्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. ...

जगाच्या मदतीसाठी धावून जाणारी देशातील एकमेव अभिनेत्री ठरली प्रियंका चोप्रा, या संस्थेला दिला इतका निधी - Marathi News | Priyanka chopra help for corona virus throughout the world gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जगाच्या मदतीसाठी धावून जाणारी देशातील एकमेव अभिनेत्री ठरली प्रियंका चोप्रा, या संस्थेला दिला इतका निधी

वाचून तुम्हीही कराल तिचं कौतुक.. ...

न्यूयॉर्कमध्ये स्थित असलेली प्रियंका चोप्रा आणि निक जोनासने केली पीएम केअर फंडला मदत - Marathi News | Priyanka chopra and nick jonas donate to pm cares fund gda | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :न्यूयॉर्कमध्ये स्थित असलेली प्रियंका चोप्रा आणि निक जोनासने केली पीएम केअर फंडला मदत

प्रियंका चोप्रा आणि निक जोनासने पीएम केअर फंडसाठी डोनेशन दिले आहे ...