शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : अजय देवगणपासून ते अक्षय कुमारपर्यंत... 'हे' कलाकार चित्रपटांमध्ये स्वत:च करतात स्टंट!

फिल्मी : अंबानींच्या होळी पार्टीत प्रियंका चोप्राच्या नेकलेसचीच चर्चा; किंमत ऐकून आ वासेल!

फिल्मी : भारतात आली प्रियंका चोप्रा? पाहा लाडकी लेक मालतीबरोबरचा व्हिडीओ

फिल्मी : प्रियांका चोप्राची बहीण अडकली लग्नाच्या बेडीत; मीरा चोप्राच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो समोर

फिल्मी : Miss World प्रियंका चोप्राने दिलं होतं चुकीचं उत्तर? सोशल मीडियावर चर्चा; तरी जिंकला किताब

फिल्मी : नारीशक्ती! करीना ते दीपिका...; ग्लॅमरच्या दुनियेतील 'या' अप्सरा खऱ्या आयुष्यात बिझनेसवुमन

फिल्मी : बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्राचा मोठा दीर जो जोनस पुन्हा प्रेमात, मिस्ट्री गर्ल कोण?

फिल्मी : प्रियंका चोप्राने केली नव्या चित्रपटाची घोषणा, 'द ब्लफ'मध्ये हा अभिनेता दिसणार मुख्य भूमिकेत

फिल्मी : शाहरुख खान अन् प्रियंका चोप्रा यांचं खरोखर अफेअर होतं का? समोर आलं सत्य

सखी : प्रियांका चोप्राच्या सुंदर त्वचेचं सिक्रेट सांगतेय तिची आई- ७ दिवसांत त्वचा होईल चमकदार, करून पाहा