शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

ब्यूटी : दीपिका आणि प्रियंकाप्रमाणे दिसायचंय? त्यांचे 'हे' ब्युटी सिक्रेट् फॉलो करा!

फिल्मी : कुण्या एका व्यक्तिचे मत हेडलाईन कशी बनू शकते? ट्रोलिंगवर प्रियंका चोप्राचा सवाल

फिल्मी : गोरी गोरी पान, फुलासारखी छान… देसी गर्लने शेअर केला वहिनीचा फोटो छान !

फिल्मी :  प्रियंका चोप्राला युनिसेफच्या गुडविल अ‍ॅम्बेसेडर पदावरून हटवा! पाकिस्तानींनी छेडली ऑनलाईन मोहिम!!

फिल्मी : जोनास ब्रदर्सला प्रियंका चोप्राची साथ! म्युझिक व्हिडिओ अल्बमच्या दुनियेत धमाकेदार डेब्यू !!

फॅशन : Oscars 2019 : ऑस्कर पार्टीमध्ये प्रियंकाचा ग्लॅमर्स तर, निकचा हॅन्डसम लूक!

फिल्मी : भन्साळींच्या चित्रपटात जमणार सलमान खान-प्रियंका चोप्राची जोडी?

फिल्मी : प्रियांका चोप्राने जोनास आडनाव लावण्यामागचे सांगितले गुपित

फिल्मी : ठरले, प्रियंका चोप्रा-फरहान अख्तरचा 'स्काय इज पिंक' या तारखेला होणार रिलीज

फिल्मी : koffee with karan 6 : करीना कपूरने प्रियंका चोप्राला मारला टोमणा