शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : स्वत:च्याच लग्नाचं बिल पाहून निक जोनास झाला होता शॉक, पाच वर्षानंतर केला खुलासा; Video व्हायरल

फिल्मी : प्रियंका चोप्राच्या घरचं 'बजेट' बिघडलं; सोडावा लागला अमेरिकेतला आलिशान बंगला, किंमत ऐकून थक्क व्हाल

फिल्मी : व्हिलन रोल करून जिंकली प्रेक्षकांनी मनं; हिरोवर भारी पडले हे कलाकार

फिल्मी : प्रियांकाच्या 'त्या' सल्ल्यामुळे बदललं मन्नाराचं नशीब; bigg boss 17 मध्ये निर्माण झाली ओळख

फिल्मी : 'बिग बॉस 17'च्या टॉप 5 मध्ये पोहचलेल्या मन्नारा चोप्राचं खरं नाव आणि आडनाव माहितीये का?

फिल्मी : Bigg Boss 17: बहीण मन्नारासाठी प्रियंका चोप्राचा खास मेसेज, सोशल मीडियावरुन दिल्या शुभेच्छा

फिल्मी : प्रियांका चोप्राची आई मधु चोप्रा मन्नारा हिच्या समर्थनार्थ मैदानात; थेट शेअर केला व्हिडीओ

फिल्मी : प्रियांकाने लेकीचं नाव मालती मेरी का ठेवलं?; समोर आला चिमुकलीच्या नावाचा अर्थ

फिल्मी : प्रियांका चोप्रा-निक जोनसनं लेकीसह घेतलं देवाचं दर्शन; मालती मेरीनं जिंकलं नेटकऱ्यांचं मन

फिल्मी : बर्थडे पार्टीत मालती मेरीचा किलर स्वॅग! प्रियांका आणि निकची लाडकी लेक झाली दोन वर्षांची