शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : लग्न नाही तर ‘हे’ आहे प्रियांका चोप्रा व निक जोनासच्या जोधपूर दौऱ्याचे कारण!!

फिल्मी : 'या' कारणामुळे सलमान खान आणि प्रियांका चोप्रा ठरले बॉलीवूडचे ‘ट्रेंडसेटर’!

फिल्मी : प्रियांका चोप्रा-निक जोनास करणार या ठिकाणी Destination Wedding, तयारी सुरू

फिल्मी : प्रियांका चोप्रा आणि निकला लवकरच हवीय 'ही' गोष्ट

फिल्मी : अमेरिकन आणि भारतीय दोन्ही पद्धतीने होणार प्रियांका चोप्रा व निक जोनासचे लग्न?

फिल्मी : निक जोनासने धोनी, ईशान खट्टरसोबत खेळली फुटबॉल मॅच! पाहा, फोटो!!

फिल्मी : ईशा अंबानीच्या साखरपुड्याला बॉलिवूड कलाकारांची मंदियाळी

फिल्मी : ‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला

फिल्मी : ‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला

फिल्मी : - अन् प्रियांका चोप्राला आठवले संजय लीला भन्साळी!