शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फॅशन : निक जोनासच्या 'या' लूक्सपुढे बॉलिवूड सेलिब्रिटीही पडतील फिके!

फिल्मी : सलमान खानला सोडून बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्यासोबत काम करायचेय प्रियांका चोप्राला!

फॅशन : 90च्या दशकातल्या सॅटिन ट्रेन्डची सध्या बॉलिवूडमध्ये चलती!

फिल्मी : ‘स्काय इज पिंक’नंतर विशाल भारद्वाज यांच्या चित्रपटात झळकणार प्रियांका चोप्रा!

फॅशन : प्रियांका चोप्राच्या 'या' बॅगची किंमत वाचून थक्क व्हाल!

फिल्मी : निक जोनासचे नवे गाणे ‘Right Now’ झाले रिलीज, प्रियांका चोप्रापासून प्रेरीत आहे हे गाणे

फिल्मी : बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींचे भाऊ आहेत बिझनेसमॅन!

फूड : तरुण आणि सुंदर दिसण्यासाठी बॉलिवूड सेलिब्रिटी नाश्ता कशाचा करतात?

फिल्मी : जगातील ‘या’ सर्वाधिक सुंदर व महागड्या शहरात होणार प्रियांका चोप्रा व निक जोनासचे लग्न!!

फिल्मी : प्रियांका चोप्राच्या साखरपुड्याला अनुष्का शर्मा होती उपस्थित, हा घ्या पुरावा...