शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका चोप्रा

2000 साली मिस वर्ल्डच्या किताबावर आपलं नाव कोरलं. त्यानंतर तिने 2003 साली प्रियंकाने 'द हीरो: लव स्टोरी ऑफ अ स्पाई' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. 'अंदाज' सिनेमातल्या भूमिकेसाठी प्रियंकाला फिल्मफेअरने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने सन्मानित केले. यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. 2018 साली प्रियंका हॉलिवूड गायक निक जोनाससोबत लग्नाच्या बेडीत अडकली आहे.

Read more

फिल्मी : निक जोनसची लक्झरी लाइफस्टाइल, वापरतो 'या' लक्झरी कार, इतकी आहे एकूण संपत्ती!

रिलेशनशिप : बॉलिवूडच्या 'या' देसी गर्ल झाल्या फॉरेनच्या सुनबाई!

फिल्मी :  प्रियांका-निकच्या ‘रोका सेरेमनी’वरचे हे जोक्स वाचल्यानंतर हसून हसून दुखेल पोट!!

फिल्मी : पाहा, प्रियांका चोप्रा व निक जोनास यांच्या ‘रोका’ सेरेमनीचे काही खास फोटो!!

फिल्मी : रोमँटिक फोटो शेअर करत निकने प्रियांकाला म्हटले भावी मिसेस जोनास

फिल्मी : हॅप्पी मॅरिड लाईफसाठी प्रियांकाची आई मधु चोप्रा यांनी लेकीला दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला

फिल्मी : 'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो

फिल्मी : 'लेडी लव्ह' प्रियांका चोप्रासाठी निक जोनास आहे बराच पझेसिव्ह,पाहा हे खास फोटो

फिल्मी : बॉलिवूडच्या केवळ या एका व्यक्तिला मिळाले प्रियांका चोप्रा व निक जोनासच्या पार्टीचे निमंत्रण?

फिल्मी : प्रियांका निकच्या लाडाची, अंगठी तिची लाखमोलाची!