लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
काँग्रेसचा 'नायक', तेलंगणात एकहाती सत्ता खेचून आणणारे रेवंत रेड्डी कोण आहेत? जाणून घ्या... - Marathi News | Telangana Assembly Election Results 2023 :Who is Revanth Reddy, the 'hero' of Congress | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसचा 'नायक', तेलंगणात एकहाती सत्ता खेचून आणणारे रेवंत रेड्डी कोण आहेत? जाणून घ्या...

राहुल गांधींनी टाकला विश्वास, रेवंत रेड्डींनी पाडला BRS चा अभेद्य किल्ला; मुख्यमंत्रीपद मिळण्याची दाट शक्यता. ...

...तर फार्म हाऊस, बंगल्यांमधून सरकार चालेल, प्रियंका गांधी यांचे प्रचारसभेत टीकास्त्र - Marathi News | Telangana Assembly Election: ...Government will run from farm houses, bungalows, Priyanka Gandhi's criticism in the campaign meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर फार्म हाऊस, बंगल्यांमधून सरकार चालेल, प्रियंका गांधी यांचे प्रचारसभेत टीकास्त्र

Priyanka Gandhi criticize BRS: राज्यात बीआरएसची पुन्हा सत्ता आल्यास सरकार ‘फार्म हाऊस’मधून चालविण्यात येईल आणि जमीन व मद्य माफिया राज्य करतील, अशी घणाघाती टीका काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कार्यकाळावर ...

भाजप, बीआरएस आणि एमआयएम यांची छुपी युती - Marathi News | A secret alliance of BJP, BRS and MIM, priyanka gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप, बीआरएस आणि एमआयएम यांची छुपी युती

काॅंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा आरोप ...

विराटच्या शतकांचं 'अर्धशतक'; PM मोदी ते अमित शाहंपर्यंत अनेकांनी दिल्या शुभेच्छा; कोण काय म्हणालं? - Marathi News | Virat kohalis half-century of centuries; From PM Narendra Modi Amit Shah to Priyanka gandhi many wished | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराटच्या शतकांचं 'अर्धशतक'; PM मोदी ते अमित शाहंपर्यंत अनेकांनी दिल्या शुभेच्छा; कोण काय म्हणालं?

विराट कोहलीच्या या विक्रमानंतर, देशातील अनेक नेत्यांनी त्याच्यावर सुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासह काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे तथा प्रियंका गांधींचाही समावेश आहे. ...

'तेरे नाम' च्या सलमानसारखं PM नरेंद्र मोदी रडतात; प्रियंका गांधींचा खोचक टोला - Marathi News | PM Narendra Modi cries like Salman khan from 'Tere Naam'; Priyanka Gandhi | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :'तेरे नाम' च्या सलमानसारखं PM नरेंद्र मोदी रडतात; प्रियंका गांधींचा खोचक टोला

विश्वासघात बऱ्याच लोकांनी केलाय, परंतु शिंदे यांनी ग्वाल्हेर आणि चंबलच्या जनतेसोबत विश्वासघात केलाय असं प्रियंका गांधींनी टीका केली. ...

PM मोदींविरोधात केलेल्या विधानामुळे प्रियंका गांधी अडचणीत; EC नं पाठवली नोटीस - Marathi News | Priyanka Gandhi in trouble due to her statement against PM Modi; Notice sent by EC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PM मोदींविरोधात केलेल्या विधानामुळे प्रियंका गांधी अडचणीत; EC नं पाठवली नोटीस

पंतप्रधानांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला असा आरोप प्रियंका गांधींवर भाजपाकडून करण्यात आला आहे. ...

'विनाशाचे समर्थन करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे', इस्रायल-हमास संघर्षावरुन प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका - Marathi News | 'Those who support destruction should be ashamed', Priyanka Gandhi criticizes Modi government on Israel-Hamas conflict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'विनाशाचे समर्थन करणाऱ्यांना ...', इस्रायल-हमास संघर्षावरुन प्रियांका गांधींची मोदी सरकारवर टीका

गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. इस्त्रायल हमासवर सातत्याने हल्ले करत आहे. ...

'सरकारला पेट्रोल-डिझेल GST च्या कक्षेत आणायचे आहे, पण...' अर्थमंत्र्यांचा काँग्रेसवर निशाणा - Marathi News | 'Government wants to bring petrol-diesel under GST, but...' Finance Minister targets Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'सरकारला पेट्रोल-डिझेल GST च्या कक्षेत आणायचे आहे, पण...' अर्थमंत्र्यांचा काँग्रेसवर निशाणा

काँग्रेसने आधी त्यांच्या राज्यात जीएसटी परिषद स्थापन करावी. ...