लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
'राहुल गांधी तोंड दाखवू शकत नाहीत, म्हणूनच बहिणीला पाठवलं', अनुराग ठाकूरांची टीका - Marathi News | Anurag Thakur on Congress: 'Rahul Gandhi can't show his face, that's why he sent his sister', criticizes Anurag Thakur | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :'राहुल गांधी तोंड दाखवू शकत नाहीत, म्हणूनच बहिणीला पाठवलं', अनुराग ठाकूरांची टीका

प्रियंका गांधी यांच्या मध्य प्रदेश दौऱ्यावरुन अनुराग ठाकूर यांचा काँग्रेसवर घणाघात. ...

२०२४ पूर्वी काँग्रेसमध्ये मोठा बदल?; महाराष्ट्रासह इतर राज्यात नवे प्रदेशाध्यक्ष - Marathi News | Major Change in Congress Before 2024?; New state president in other states including Maharashtra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२०२४ पूर्वी काँग्रेसमध्ये मोठा बदल?; महाराष्ट्रासह इतर राज्यात नवे प्रदेशाध्यक्ष

काँग्रेसमधील पक्षातंर्गत फेरबदलाची प्रक्रिया येत्या १ ते ३ आठवड्यात पूर्ण होईल. ...

Priyanka Gandhi : "मोदीजी हे गंभीर आरोप वाचा आणि देशाला सांगा की आरोपीवर कोणतीही कारवाई का झाली नाही?" - Marathi News | Priyanka Gandhi Slams PM Narendra Modi on twitter brijbhushan sharan singh wrestlers fir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मोदीजी हे गंभीर आरोप वाचा आणि देशाला सांगा की आरोपीवर कोणतीही कारवाई का झाली नाही?''

Priyanka Gandhi Slams PM Narendra Modi : काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी बृजभूषण सिंह यांच्यावरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

Karnataka Election: प्रियंका गांधी रस्त्यावर नमाज अदा करत होत्या, मी स्वतः पाहिलंय- स्मृती इराणी - Marathi News | Karnataka Election: Priyanka Gandhi was offering Namaz on the street, I saw it myself - Smriti Irani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधी रस्त्यावर नमाज अदा करत होत्या, मी स्वतः पाहिलंय- स्मृती इराणी

Karnataka Election: 'इस्लाम धर्म मानणारे कधीच मूर्ती पूजक होऊ शकत नाहीत, मंदिर बांधू शकत नाहीत.' ...

‘अर्जुन’ व्हा अन् भविष्य लक्षात घेत मतदान करा; प्रियांका गांधींचे जनतेला आवाहन - Marathi News | Karnatak Assembly Election: Be 'Arjun' and vote with the future in mind; Priyanka Gandhi's appeal to the people | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘अर्जुन’ व्हा अन् भविष्य लक्षात घेत मतदान करा; प्रियांका गांधींचे जनतेला आवाहन

प्रियांका गांधी म्हणाल्या की, इंदिरा गांधींचे सरकार जमीन सुधारणांसाठी प्रसिद्ध झाले. राजीव गांधी यांचे सरकार माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात देशाला पुढे नेण्यासाठी प्रसिद्ध झाले. ...

"मुलींवर अत्याचार करण्यापासून भाजप कधीच मागे हटला नाही", मध्यरात्रीच्या गदारोळावरून कॉंग्रेस आक्रमक - Marathi News | congress leader rahul gandhi and priyanka gandhi reacts angrily on bjp after police intercepts players protesting against Wrestling Federation of India president Brij Bhushan Sharan Singh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मुलींवर अत्याचार करण्यापासून भाजप कधीच मागे हटला नाही", कॉंग्रेस आक्रमक

 Wrestlers vs WFI : भारतीय कुस्ती महासंघाविरोधात दिग्गज खेळाडू पुन्हा एकदा धरणे आंदोलन करत आहेत. ...

प्रियांका गांधींच्या भेटीने कुस्तीपटू झाल्या भावुक; ब्रिजभूषण यांच्या अटकेची मागणी - Marathi News | Wrestlers get emotional after meeting Priyanka Gandhi; Demand for Brijbhushan's arrest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांका गांधींच्या भेटीने कुस्तीपटू झाल्या भावुक; ब्रिजभूषण यांच्या अटकेची मागणी

कर्नाटकमध्ये प्रचाराला रवाना होण्यापूर्वी त्या सकाळी जंतरमंतरवर पोहोचल्या. कुस्तीपटूंशीही त्यांनी स्वतंत्रपणे संवाद साधला. ...

लोकांच्या व्यथा ऐकण्याऐवजी स्वत:च्याच वेदना ऐकवितात, प्रियांका गांधी यांची टीका - Marathi News | Instead of listening to people's pain, they listen to their own pain, criticizes Priyanka Gandhi to PM Narendra Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकांच्या व्यथा ऐकण्याऐवजी स्वत:च्याच वेदना ऐकवितात, प्रियांका गांधी यांची टीका

राज्यातील भाजप सरकार कोणाचाही आदर करत नाही असं प्रियंका गांधी म्हणाल्या. ...