लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
"मॅडम एक और... तुम भी खाओगे", प्रियांका गांधींनी रेस्टॉरंटमध्ये बनवला डोसा, व्हिडिओ व्हायरल  - Marathi News | priyanka gandhi took a break from election rallies and made dosa at mylari restaurant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मॅडम एक और... तुम भी खाओगे", प्रियांका गांधींनी रेस्टॉरंटमध्ये बनवला डोसा, व्हिडिओ व्हायरल 

प्रियांका गांधी यांनी रेस्टॉरंट मालक आणि त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानले आणि त्यांच्यासोबत सेल्फी काढला. ...

भाजपकडून दीड लाख कोटींची लूट, प्रियंका गांधींचा आरोप - Marathi News | 1.5 Lakh Crore Loot from BJP: Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपकडून दीड लाख कोटींची लूट, प्रियंका गांधींचा आरोप

शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदीही प्रचारात उतरत असल्याने निवडणूक आणखी रंगतदार होणार असल्याचे चित्र आहे. ...

Rahul Gandhi in Wayanad: माझा भाऊ सत्य बोलतो, तो कोणालाही घाबरणार नाही...वायनाडमधून प्रियंका गांधींची टीका - Marathi News | Rahul Gandhi in Wayanad: My brother speaks the truth, he will not be afraid of anyone...Priyanka Gandhi comments from Wayanad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :माझा भाऊ सत्य बोलतो, तो कोणालाही घाबरणार नाही...वायनाडमधून प्रियंका गांधींची टीका

Rahul Gandhi in Wayanad: काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आज वायनाडमध्ये भव्य रॅली काढली. ...

खासदारकी गमावल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच वायनाड दौऱ्यावर, प्रियांका गांधीही सोबत असणार; असा आहे प्लॅन... - Marathi News | rahul gandhi wayanad visit roadshow public rally with priyanka for first time after disqualified as a member of parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खासदारकी गमावल्यानंतर राहुल गांधी पहिल्यांदाच वायनाड दौऱ्यावर, प्रियांका गांधीही सोबत!

Rahul Gandhi : वायनाड दौऱ्यात राहुल गांधी कलपेट्टा-कायनाट्टी येथील एका शाळेत 'जनसंपर्क' कार्यक्रमात सहभागी होतील आणि एका जाहीर सभेला संबोधित करतील. ...

राज्यात राहुल, प्रियंका गांधी यांच्या सहा सभा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती - Marathi News | Six meetings of Rahul, Priyanka Gandhi in the state; Information of Congress State Head Nana Patole | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात राहुल, प्रियंका गांधी यांच्या सहा सभा; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची माहिती

यातील पहिली सभा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होण्याची शक्यता ...

“ना झुकणार, ना इंचभरही मागे हटणार,” तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सिद्धू यांनी घेतली राहुल-प्रियंका गांधींची भेट - Marathi News | congress leader navjot singh sidhu meets rahul gandhi priyanka gandhi vadra after come out of jail says will neither flinch nor back an inch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“ना झुकणार, ना इंचभरही मागे हटणार,” तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सिद्धू यांनी घेतली राहुल-प्रियंका गांधींची भेट

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी गुरुवारी काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची भेट घेतली. ...

राहुल व प्रियंका गांधी नागपुरातून देणार उत्तर;  २० ते २५ एप्रिलदरम्यान जाहीर सभेची तयारी - Marathi News | Rahul and Priyanka Gandhi will answer from Nagpur; Preparation of public meeting between 20th and 25th April | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राहुल व प्रियंका गांधी नागपुरातून देणार उत्तर;  २० ते २५ एप्रिलदरम्यान जाहीर सभेची तयारी

Nagpur News काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. या विरोधात अ. भा. काँग्रेस कमिटीतर्फे देशभरात सभा घेऊन लोकचळवळ उभी केली जाणार आहे. या अंतर्गत महाराष्ट्रातील पहिली सभा २० ते २५ एप्रिलदरम्यान नागपुरात घेण्याची तयारी सुरू आहे. ...

"सत्य हेच माझे शस्त्र...", गुजरात कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर राहुल गांधींचे ट्विट - Marathi News | Rahul Gandhi: "Truth is my weapon...", tweeted Rahul Gandhi after getting relief from Gujarat court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सत्य हेच माझे शस्त्र...", गुजरात कोर्टाकडून दिलासा मिळाल्यानंतर राहुल गांधींचे ट्विट

राहुल गांधी यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत आहे. ...