शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

प्रियंका गांधी

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.

Read more

राष्ट्रीय : ...अन् पोलिसांनी हॉस्टेलमध्ये घुसून विद्यार्थ्यांना केली मारहाण; प्रियंका गांधींनी शेअर केला 'तो' Video 

राष्ट्रीय : ... तर समाजवादी पक्षाला काँग्रेसचा पाठिंबा, युपीत प्रियंका गांधींची मोठी घोषणा

राष्ट्रीय : काँग्रेसला मोठा धक्का; प्रियंका गांधींनी ज्या महिलेला तिकीट दिले, त्यांचा सपामध्ये प्रवेश

गोवा : Goa Election 2022, Shivsena vs Congress: राहुल अन् प्रियंका गांधींकडून मला आत्मविश्वास उधार घ्यावा लागेल; संजय राऊतांनी लगावला टोला

राष्ट्रीय : UP Election 2022: “प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सामील होणार होते, पण ते शक्य झाले नाही”; प्रियंका गांधींनी सांगितले कारण

राष्ट्रीय : UP Election 2022: यूपीमध्ये काँग्रेसचा CM उमेदवार कोण? प्रियंका गांधी म्हणाल्या...माझ्या शिवाय दुसरा चेहरा दिसतो का? 

राष्ट्रीय : UP Opinion Poll 2022 : काय आहे यूपीच्या जनतेचा मूड, कुणाला मिळणार सिंहासन? जाणून घ्या, काय सांगतो सर्वात मोठा ओपिनियन पोल

राष्ट्रीय : UP Assembly Election 2022: ‘लड़की हूं, लड़ सकती हूं'; काँग्रेसच्या पोस्टर गर्लचे प्रियंका गांधींच्या सचिवावर गंभीर आरोप, काय आहे प्रकरण?

राष्ट्रीय : UP Election : उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला काँग्रेसचं तिकीट, आशा सिंह म्हणतात...

राष्ट्रीय : Priyanka Gandhi UP Election 2022 : उत्तर प्रदेशमध्ये 'महिलाराज'चे संकेत! काँग्रेसच्या पहिल्या यादीतील नावे पाहून भाजपाला घाम फुटणार