लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
UP Election 2022: महिलांना संधी, सन्मान देण्याची काँग्रेसची परंपरा, ४० टक्के उमेदवारीचा निर्णय क्रांतीकारी: नाना पटोले - Marathi News | nana patole welcomed decision of congress to give tickets 40 percent women in up election 2022 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महिलांना संधी, सन्मान देण्याची काँग्रेसची परंपरा, ४० टक्के उमेदवारीचा निर्णय क्रांतीकारी: नाना पटोले

UP Election 2022: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करत आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दिली आहे. ...

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 40 टक्के जागा महिलांसाठी राखीव, प्रियंका गांधींची माहिती - Marathi News | UP Assembly Election, In Uttar Pradesh Congress will give tickets to 40 per cent women, says Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या 40 टक्के जागा महिलांसाठी राखीव, प्रियंका गांधींची माहिती

UP Assembly Election: लखनऊमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना प्रियंका गांधींनी ही माहिती दिली. ...

UP Election 2022: “राहुल गांधी हे प्रियंका गांधींना यूपीत काँग्रेसचा चेहरा बनवू इच्छित नव्हते”: प्रशांत किशोर  - Marathi News | prashant kishor says rahul gandhi did not want to be priyanka gandhi as congress face in uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“राहुल गांधी हे प्रियंका गांधींना यूपीत काँग्रेसचा चेहरा बनवू इच्छित नव्हते”: प्रशांत किशोर

आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या (UP Election 2022) तयारीने आणखी थोडा वेग घेतला आहे. ...

"प्रियंका गांधी पुण्याच्या घटनेवर गप्प का?, ती तुमच्या मुलीसमान नाहीये का?"; चित्रा वाघ यांचा संतप्त सवाल - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Congress Priyanka Gandhi Over pune crime | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"प्रियंका गांधी पुण्याच्या घटनेवर गप्प का?, ती तुमच्या मुलीसमान नाहीये का?"

BJP Chitra Wagh And Congress Priyanka Gandhi : चित्रा वाघ यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. त्यांनी ठाकरे सरकारवर आणि प्रियंका गांधींवर टीका केली आहे. ...

lakhimpur Kheri : इकडे महाराष्ट्रात बंद, दिल्लीत राहुल अन् प्रियंका गांधी आक्रमक - Marathi News | lakhimpur Kheri : Maharashtra bandh noticed in Delhi, Rahul and Priyanka Gandhi aggressive on lakhimpur kheri incidence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इकडे महाराष्ट्रात बंद, दिल्लीत राहुल अन् प्रियंका गांधी आक्रमक

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी दिलेल्या लढ्यामुळे उत्तर प्रदेश सरकारने नाईलाजाने का होईना सहा दिवसानंतर आरोपीला अटक केल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं. ...

Lakhimpur Kheri Violence: मंत्र्याच्या मुलाला वाचवण्याचा केंद्राचा प्रयत्न, Priyanka Gandhi' यांचा हल्लाबोल - Marathi News | Lakhimpur Kheri Violence: Center's attempt to save minister's son, Priyanka Gandhi's attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मंत्र्याच्या मुलाला वाचवण्याचा केंद्राचा प्रयत्न, प्रियांका गांधींचा हल्लाबोल

Lakhimpur Kheri Violence: लखीमपूर खेरी येथील हिंसाचारप्रकरणी केंद्र सरकार केंद्रीय मंत्र्याच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे, असा आरोप काँग्रेसच्या सरचिटणीस Priyanka Gandhi यांनी रविवारी येथे केला. ...

Gopichand Padalkar On Shivsena: 'संजय राऊत यांनी शिवसेनेचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा विडा उचललेला दिसतोय' - Marathi News | BJP leader Gopichand Padalkar slams Sanjay Raut over article of saamna on priyanka gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Gopichand Padalkar On Shivsena: 'संजय राऊत यांनी शिवसेनेचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण करण्याचा विडा उचललेला दिसतोय'

संजय राऊत यांनी सामनाच्या रोखठोक सदरात प्रियंका गांधी यांची तुलना दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी केली आहे. ...

PK यांचा काँग्रेस प्रवेश पुन्हा टळला; आता अशी आहे सोनिया आणि राहुल गांधी यांची नवी रणनीती! - Marathi News | Prashant kishor entry in congress Party was postponed now it can be included after 5 states assembly elections  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :PK यांचा काँग्रेस प्रवेश पुन्हा टळला; आता अशी आहे सोनिया आणि राहुल गांधी यांची नवी रणनीती!

गेल्या काही महिन्यांत, पीके यांच्या काँग्रेस प्रवेशाच्या शक्यतेने काँग्रेसमध्येच अस्वस्थता दिसून येत आहे. राहुल गांधी यांनी पक्षातील अनेक वरिष्ठ नेत्यांना प्रशांत किशोर यांच्या पक्ष प्रवेशाच्या शक्यतेसंदर्भात माहिती दिली आहे. ...