लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
प्रियांका गांधी अमेरिकेतून परतल्यानंतर फेरबदल; आगामी निवडणुकांकडे सोनिया गांधींचे लक्ष - Marathi News | reshuffle in congress after Priyanka Gandhi returned from the US | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांका गांधी अमेरिकेतून परतल्यानंतर फेरबदल; आगामी निवडणुकांकडे सोनिया गांधींचे लक्ष

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांचा विचार ...

“BJP ला पराभूत करायचे असेल, तर काँग्रेसने सर्वांत आधी...”; सिब्बलांनी सांगितला रामबाण उपाय! - Marathi News | kapil sibal says congress must first understand wishes of workers and should have full time president | Latest politics Photos at Lokmat.com

राजकारण :“BJP ला पराभूत करायचे असेल, तर काँग्रेसने सर्वांत आधी...”; सिब्बलांनी सांगितला रामबाण उपाय!

kapil sibal: काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांच्या दिल्लीमधील घरी विरोधकांसाठी डिनरचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीवरुन राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली असल्याचे पाहायला मिळत आहे. ...

"डबल इंजिनची फसवाफसवी! पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशला कुपोषणात नंबर वन बनवलं" - Marathi News | prime minister and chief minister made up number one in malnutrition Priyanka Gandhi taunt | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"डबल इंजिनची फसवाफसवी! पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशला कुपोषणात नंबर वन बनवलं"

Congress Priyanka Gandhi And Modi Government : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. ...

नरेंद्र मोदींना सत्तेत आणणारा 'चाणक्य' धरणार काँग्रेसचा हात? वेगवान हालचालींना सुरुवात - Marathi News | Prashant Kishor might join Congress Buzz grows in party circles | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींना सत्तेत आणणारा 'चाणक्य' धरणार काँग्रेसचा हात? वेगवान हालचालींना सुरुवात

२०१४ मध्ये नरेंद्र मोदींसाठी काम करणारा चाणक्य काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा ...

"...म्हणून कोरोना काळात देशात अधिक मृत्यू झाले"; प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप - Marathi News | Congress Priyanka Gandhi attack on center for statement that there is no death due to lack of oxygen in corona | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"...म्हणून कोरोना काळात देशात अधिक मृत्यू झाले"; प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

Congress Priyanka Gandhi And Modi Government : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.  ...

उत्तर प्रदेशात आघाडीसाठी दरवाजे बंद केले नाहीत; सरचिटणीस प्रियांका गांधींचे स्पष्टीकरण - Marathi News | priyanka gandhi clear that the doors have not been closed for the lead in uttar pradesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तर प्रदेशात आघाडीसाठी दरवाजे बंद केले नाहीत; सरचिटणीस प्रियांका गांधींचे स्पष्टीकरण

भाजपला पराभूत करण्यासाठी आम्ही काहीही करू शकतो, असे काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी सांगितले. ...

"भाजपाच्या गुंडांना शिक्षा झालीच पाहिजे"; प्रियंका गांधी संतापल्या  - Marathi News | priyanka gandhi up congress meet anita yadav from pasgaon village of lakhimpur kheri slams bjp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भाजपाच्या गुंडांना शिक्षा झालीच पाहिजे"; प्रियंका गांधी संतापल्या 

Congress Priyanka Gandhi And BJP : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी सध्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. य़ाच दरम्यान लखीमपूर खेरी येथे पोहोचल्या.  ...

Coronavirus: “PM मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून योगी सरकारचे अपयश लपू शकत नाही” - Marathi News | priyanka gandhi says pm modi certificate cannot hide yogi govt mismanagement in corona situation | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Coronavirus: “PM मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून योगी सरकारचे अपयश लपू शकत नाही”

Coronavirus: PM मोदींनी सर्टिफिकेट दिले म्हणून योगी सरकारचे अपयश लपू शकत नाही, अशी टीका करण्यात आली आहे. ...