लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
Mucormycosis च्या इंजेक्शनच्या कमतरतेवरून प्रियंका गांधींची पंतप्रधानांकडे मागणी; म्हणाल्या, "या दिशेने..." - Marathi News | priyanka gandhi vadra tweets on black fungus injection makes this request to pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Mucormycosis च्या इंजेक्शनच्या कमतरतेवरून प्रियंका गांधींची पंतप्रधानांकडे मागणी; म्हणाल्या, "या दिशेने..."

Priyanka Gandhi : प्रियंका गांधींनी साधला पतप्रधानांवर निशाणा. सध्या देशात ब्लॅक फंगसच्या आजाराचेही रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. ...

Covid Vaccination: लसीकरणासाठीचे ३५ हजार कोटी नेमके कुठे खर्च झाले? प्रियांका गांधींचा केंद्राला सवाल - Marathi News | congress leader priyanka gandhi asks to govt about rs 35000 crore vaccine budget | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Covid Vaccination: लसीकरणासाठीचे ३५ हजार कोटी नेमके कुठे खर्च झाले? प्रियांका गांधींचा केंद्राला सवाल

काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी देशात सुरू असलेल्या कोरोना विरोधी लसीकरण मोहिमेवरुन पुन्हा एकदा केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ...

"कोरोना लस देशातील नागरिकांनाच दिली जाणार मग एक देश आणि तीन किंमती का?"; प्रियंका गांधींचा हल्लाबोल - Marathi News | Corona Vaccine Congress priyanka gandhi raises question on central governments vaccination policy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"कोरोना लस देशातील नागरिकांनाच दिली जाणार मग एक देश आणि तीन किंमती का?"; प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Congress Priyanka Gandhi Slams Modi Govt Over Corona Vaccine : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी कोरोना लसीवरून मोदी सरकारवर पुन्हा एकदा जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

प्रियांका गांधींना अध्यक्ष करा; मागणी जोर धरू लागली - Marathi News | Make Priyanka Gandhi president; Demand began to pick up | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांका गांधींना अध्यक्ष करा; मागणी जोर धरू लागली

काँग्रेसचे नेते राज बब्बर यांच्यासह ग्रुप २३ मधील नेतेही प्रियांका गांधी यांना अध्यक्ष करण्याच्या मागणीच्या बाजूने असल्याचे दिसते. ...

Corona vaccine: प्रियांका गांधींचा  लसीवरून केंद्र सरकारवर 'हल्लाबोल'  - Marathi News | Corona vaccine: Priyanka Gandhi's 'attack' on central government over vaccine | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Corona vaccine: प्रियांका गांधींचा  लसीवरून केंद्र सरकारवर 'हल्लाबोल' 

Priyanka Gandhi News: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी बुधवारीही मोर्चा सांभाळत केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारवर जोरदार निशाणा साधला. ...

"जबाबदार कोण?, मोदी सरकारने देशाला लस कमतरतेच्या दलदलीत ढकललं"; प्रियंका गांधींचा घणाघात - Marathi News | india covid vaccination drive congress leader priyanka gandhi hits at modi govt over vaccine shortage | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"जबाबदार कोण?, मोदी सरकारने देशाला लस कमतरतेच्या दलदलीत ढकललं"; प्रियंका गांधींचा घणाघात

Congress Priyanka Gandhi Slams Modi Govt : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी (Congress Priyanka Gandhi) यांनी कोरोना लसीवरून मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...

शॉकिंग ! ... हा तर मृतदेहांचा अन् माणूसकीचा अपमान, प्रियंका गांधींनी शेअर केला तो व्हिडिओ - Marathi News | Shocking! ... This is an insult to the inhumanity of dead bodies, the video shared by Priyanka Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शॉकिंग ! ... हा तर मृतदेहांचा अन् माणूसकीचा अपमान, प्रियंका गांधींनी शेअर केला तो व्हिडिओ

उन्नाव, कनौज, कानपूर, रायबरेली यांच्या पाठोपाठ आता संगमनगरी अशी ओळख असलेल्या प्रयागराजमध्ये असलेल्या गंगा नदीच्या तिरावर अनेक मृतदेह पुरण्यात आले आहेत. ...

"मी एक चांगला सहकारी आणि मित्र गमावला, काँग्रेस पक्ष सातव कुटुंबीयांच्या पाठीशी" - Marathi News | "I lost a great colleague and friend, the Congress party with the support of the seventh family." - rahul gandhi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"मी एक चांगला सहकारी आणि मित्र गमावला, काँग्रेस पक्ष सातव कुटुंबीयांच्या पाठीशी"

rahul gandhi : राजीव आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांच्या परिवाराच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सदैव भक्कपणे उभे राहील, अशा शोकभावना खासदार राहुल गांधी यांनी व्यक्त केल्या आहेत. ...