लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्रियंका गांधी

प्रियंका गांधी

Priyanka gandhi, Latest Marathi News

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी प्रियंका गांधी यांची काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली. 23 जानेवारी 2019 रोजी प्रियंका गांधींकडे सरचिटणीसपदाची जबाबदारी सोपवण्यात आली. नेहरू-गांधी घराण्यातील राजकारणात प्रवेश करणाऱ्या प्रियंका गांधी या अकराव्या सदस्य आहेत. प्रियंका गांधी या सोनिया गांधी यांच्या कन्या आणि राहुल गांधींची छोटी बहीण आहेत.
Read More
"भाजपा अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर पक्ष"; Toolkit प्रकरणावरुन काँग्रेसचा घणाघात - Marathi News | Congress Sachin Sawant Slams BJP and Atul Bhatkhalkar over toolkit issue | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"भाजपा अत्यंत खोटारडा, विखारी व कांगावाखोर पक्ष"; Toolkit प्रकरणावरुन काँग्रेसचा घणाघात

Congress Sachin Sawant Slams BJP and Atul Bhatkhalkar Over Toolkit : काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून जोरदार निशाणा साधला आहे. ...

"खोटी माहिती पसरवण्यात वेळ घालवू नका, जागे व्हा आणि लोकांचे जीव वाचवायला सुरुवात करा" - Marathi News | Don’t waste time spreading lies, wake up and start saving lives says Priyanka Gandhi over Toolkit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खोटी माहिती पसरवण्यात वेळ घालवू नका, जागे व्हा आणि लोकांचे जीव वाचवायला सुरुवात करा"

Congress Priyanka Gandhi And Toolkit : प्रियंका गांधी यांनी खोटी माहिती पसरवू नका असं म्हणत जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ...

CoronaVirus News: राहुल गांधींनीदेखील तोच सवाल विचारला; प्रोफाईल फोटो बदलला, सरकारला थेट आव्हान - Marathi News | Arrest Me Too Rahul Gandhi Tweets Covid Poster Critical Of PM Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: राहुल गांधींनीदेखील तोच सवाल विचारला; प्रोफाईल फोटो बदलला, सरकारला थेट आव्हान

CoronaVirus News: दिल्लीत पोस्टर प्रकरणात पोलिसांकडून १७ जणांना अटक; राहुल गांधी आक्रमक ...

CoronaVirus News : "लसीकरण उत्सव साजरा केला पण लसीची व्यवस्थाच नाही"; प्रियंका गांधी मोदी सरकारवर संतापल्या  - Marathi News | Congress priyanka gandhi vadra attack on pm narendra modi on vaccine shortage | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :CoronaVirus News : "लसीकरण उत्सव साजरा केला पण लसीची व्यवस्थाच नाही"; प्रियंका गांधी मोदी सरकारवर संतापल्या 

Congress Priyanka Gandhi Slams Narendra Modi : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं आहे. ...

"पंतप्रधानांच्या घरावर 13 हजार कोटी खर्च करण्यापेक्षा लोकांचे जीव वाचवण्यासाठी खर्च केले तर बरं होईल" - Marathi News | Priyanka Gandhi said instead of spending crores of rupees on pm modis new house people should saved | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पंतप्रधानांच्या घरावर 13 हजार कोटी खर्च करण्यापेक्षा लोकांचे जीव वाचवण्यासाठी खर्च केले तर बरं होईल"

Congress Priyanka Gandhi Slams Modi Government : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. ...

दुटप्पीपणा...गांधी घराण्याचं हे चुकलं | Rahul Gandhi And Pariyanka Gandhi | West Bengal Election - Marathi News | Duplicity ... This is a mistake of the Gandhi family Rahul Gandhi And Pariyanka Gandhi | West Bengal Election | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :दुटप्पीपणा...गांधी घराण्याचं हे चुकलं | Rahul Gandhi And Pariyanka Gandhi | West Bengal Election

...

वह हृदय नहीं है पत्थर है, जिस...; राहुल गांधींचा कविता शेअर करत मोदींवर हल्लाबोल   - Marathi News | Congress leaer Rahul gandhi attacked without naming pm modi said he is not a heart it is a stone | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वह हृदय नहीं है पत्थर है, जिस...; राहुल गांधींचा कविता शेअर करत मोदींवर हल्लाबोल  

कोरोना काळात राहुल गांधी आणि प्रियंका गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारवर सातत्याने हल्ले चढवत आहेत. ते कधी लशींच्या निर्यातीवरून, तर कधी ऑक्सिजनच्या कमतरतेवरून सरकारवर तोफा डागत आहेत. (Rahul gandhi) ...

CoronaVirus News : "मृतांचे आकडे लपवण्यापेक्षा...", प्रियंका गांधींचं योगी आदित्यनाथांना पत्र; केल्या 'या' 10 महत्त्वाच्या सूचना - Marathi News | CoronaVirus News priyanka gandhi writes letter to cm adityanath amid covid surge in up give 10 suggestions | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :CoronaVirus News : "मृतांचे आकडे लपवण्यापेक्षा...", प्रियंका गांधींचं योगी आदित्यनाथांना पत्र; केल्या 'या' 10 महत्त्वाच्या सूचना

Corona Virus Priyanka Gandhi And Yogi Adityanath : काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठवून महत्त्वाच्या दहा सूचना केल्या आहेत. ...