प्रो कबड्डी लीग Pro Kabaddi League ही अतिशय प्रतिष्ठित, भारतातील एक व्यावसायिक कबड्डी लीग आहे. २६ जुलै, इ.स. २०१४ रोजी सुरु झालेल्या या स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीत जगभरातील खेळाडूंसह ८ संघ सहभागी झाले. Read More
इराणच्या खेळाडूशिवाय अन्य काही खेळाडूंसाठीही वेगवेगळ्या संघांनी कोट्यवधींची बोली लावली. प्रो कबड्डीच्या यंदाच्या लिलावात एकूण 8 खेळाडू कोट्याधीश झाले. हा एक नवा विक्रमच आहे. ...