लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
प्राध्यापक

प्राध्यापक

Professor, Latest Marathi News

‘सीएचबी’ प्राध्यापकांना मानधन केव्हा? - Marathi News | When is 'CHB' professors will get Honorarium | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘सीएचबी’ प्राध्यापकांना मानधन केव्हा?

शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे ‘सीएचबी’ प्राध्यापक मानधनापासून वंचित आहेत. ...

वारंवार चुक करणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई : विद्यापीठाचा निर्णय - Marathi News | Action on frequently erring professors : university decision | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारंवार चुक करणाऱ्या प्राध्यापकांवर कारवाई : विद्यापीठाचा निर्णय

प्राध्यापकांना डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे... ...

विद्यापीठातील बनावट मार्गदर्शक शोधमोहीम सुरु - Marathi News | Fake Guide Search Campaign launched at BAMU university | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठातील बनावट मार्गदर्शक शोधमोहीम सुरु

तक्रारी आल्यानंतर कुलगुरूंनी चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे ...

प्राध्यापक भरतीच्या ‘यूजीसी’च्या सूचनांना राज्य शासनाचा ठेंगा - Marathi News | The suggestion of UGC for the recruitment of Professors is neglected by State Government | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :प्राध्यापक भरतीच्या ‘यूजीसी’च्या सूचनांना राज्य शासनाचा ठेंगा

 १०० टक्के जागा भरण्याचा चौथ्यांदा दिला आदेश ...

स्वयंचलित छताच्या कामात प्राध्यापकाची नऊ लाखांनी फसवणूक - Marathi News | 9 lakhs cheating case of professor for automatic roofing work | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वयंचलित छताच्या कामात प्राध्यापकाची नऊ लाखांनी फसवणूक

फ्रेजरपुरा पोलिसांत तक्रार : मुंबईतील एका कंपनीच्या संचालकासह दोघांविरुद्ध गुन्हा ...

सुशिक्षित बेकारांना द्या दराेडे टाकण्याची परवानगी ; पुण्यातील प्राध्यापकाची अजब मागणी - Marathi News | allow unemployed professors to do dacoity ; demand of pune's professor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सुशिक्षित बेकारांना द्या दराेडे टाकण्याची परवानगी ; पुण्यातील प्राध्यापकाची अजब मागणी

संस्थाचालकांच्या खात्यात पैसे जमा केल्याशिवाय, नाेकरी मिळत नाही. त्यामुळे दराेडा टाकण्याची अजब परवानगी पुण्यातील एका सहाय्यक प्राध्यपकाने राज्यपालांकडे केली आहे. ...

पीएच.डी. चे बोगस गाईड शोधण्यासाठी समिती - Marathi News | Ph.D. Committee to find the Bogus Guide in Dr.BAMU | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पीएच.डी. चे बोगस गाईड शोधण्यासाठी समिती

काही अपात्र प्राध्यापकांनाही पीएच.डी.चे मार्गदर्शक (गाईड) बनविण्यात आले असल्याच्या तक्रारी व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांनी केल्या आहेत. ...

अखेर तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना मिळणार मानधन! - Marathi News | Finally, the Professor on hour basis will get honororium | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना मिळणार मानधन!

शिक्षण संचालनालयाने ५ कोटी ७७ लाख ९५ हजार रुपयांचा निधी मंजूर केला असून, सीएचबी शिक्षकांना दिलासा मिळाला आहे. ...