२०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर... गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार ICBM मिसाईलवर काही बोलू नका...; रशियाच्या प्रवक्त्याला Live पत्रकार परिषदेत क्रेमलिनचा फोन न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली... शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली "आमच्याशिवाय सत्ता स्थापन होणार नाही", विधानसभा निकालापूर्वी बच्चू कडूंचा मोठा दावा १५ मिनिटांचा 'तो' कॉल अन्...; बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमारने नेमकं काय केलं? किती घातक आहेत स्टॉर्म शॅडो क्षेपणास्त्रे? युक्रेनने पहिल्यांदाच रशियावर डागली, उडाली एकच खळबळ! यमुना द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, बसची ट्रकला धडक, ५ जणांचा मृत्यू मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात, टेम्पोच्या धडकेनंतर बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली! जळगाव: डोंगरगाव येथे रात्री ११ वाजेपर्यंत; पाचोरा गाळण येथे रात्री १०.३० वाजेपर्यंत, सावदा रावेर येथे उर्दू हायस्कूलमधील मतदान केंद्रांवर रात्री १०.३० वाजता मतदान आटोपले मुंबई उपनगरातील भांडुपमध्ये सर्वाधिक ६१.१२ टक्के मतदान महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
Provident Fund News in Marathi FOLLOW Provident fund, Latest Marathi News कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते. Read More
PF Advance Withdrawal : ईपीएफओ सदस्य मालमत्ता खरेदी करण्यासाठी पीएफ फंडातून आगाऊ पैसे काढू शकतात. मात्र, ज्या ईपीएफ सदस्यांनी आपल्या सदस्यत्वाची ५ वर्षे पूर्ण केली आहेत, त्यांना त्याचा लाभ मिळू शकतो. ...
Gratuity Rules : तुम्ही जर कुठल्याही सरकारी किंवा खासगी ठिकाणी सलग ५ वर्षे नोकरी करत असाल तर ग्रॅच्युइटी मिळण्यासाठी तुम्ही पात्र आहात. पण, काही स्थितीत ग्रॅच्युइटी नाकारण्याचा अधिकार कंपनीला आहे. ...
हे आकडे दर्शवतात की भारतात विविध क्षेत्रातील नोकऱ्या आणि व्यवसायांची संख्या वाढत आहे. ...
EPFO News : केंद्र सरकार लवकरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेअंतर्गत (ईपीएफओ) पगाराच्या मर्यादेत वाढ करू शकते. पाहा काय आहे सरकारचा विचार? ...
EPFO News : केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याच्या तयारीत आहे. पाहा ईपीएफओ बाबात सरकार कोणता निर्णय घेण्याच्या विचारात आहे. ...
EPF and VPF : तुम्ही जर खाजगी क्षेत्रात काम करत असाल तर तुमच्यासाठी सुरक्षित गुंतवणुकीचा चांगला पर्याय उपलब्ध आहे. तुम्ही EPF खात्यात तुमचे योगदान वाढवू शकता. ...
आपलं स्वत:चं घर असावं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. यासाठी आपण बँकांमधून होमलोन घेत असतो. ...
सीबीआयने प्रॉव्हिडंट फंड विभागाच्या या अधिकाऱ्याची चौकशी सुरू केली आहे. ...