शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

भविष्य निर्वाह निधी

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड  Provident Fund किंवा पीएफ PF ही एक निवृत्ती लाभ योजना आहे. भारतातील पगारदार नोकरदारांच्या हाती निवृत्तीनंतर एक भरीव रक्कम पडावी, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या देखरेखीखाली भविष्य निर्वाह निधी संघटना (ईपीएफओ) मार्फत या योजनेत कामगार/ कर्मचारी सदस्यांकडून जमा होणाऱ्या निधीचे व्यवस्थापन पाहिले जाते.

Read more

व्यापार : Pension and Salary Rules: कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; पेन्शन आणि सॅलरीमध्ये होणार बम्पर वाढ, मोदी सरकारनं घेतला निर्णय!

व्यापार : EPFO: कर्मचाऱ्यांची बचत वाढणार, आता मोठा फायदा होणार, ‘ईपीएफओ’ची वेतन मर्यादा वाढविण्याचा विचार

व्यापार : मिळू लागल्या नाेकऱ्या, तरुणांना सर्वाधिक संधी, ईपीएफओने जाेडले ९ लाख नवे सदस्य

मुंबई : PF Balance चेक करणे पडले महागात! 1.23 लाखांची फसवणूक, फोन नंबर ठरले कारण...

राष्ट्रीय : सात काेटी पीएफधारकांसाठी गाेड बातमी; सदस्यांच्या खात्यात व्याज जमा होणार

व्यापार : EPF Pension Scheme 2014: महत्वाचा निकाल! ईपीएफ पेन्शन योजना सर्वोच्च न्यायालयाने ठरविली वैध; पगाराची अटही रद्द केली

व्यापार : EPFO Pension : नोकरदार वर्गाला मोठा धक्का, पेन्शनवाढीचा प्रस्ताव सरकारने फेटाळला

राष्ट्रीय : आता ‘जीपीएफ’लाही सिलिंग; वर्षाला पाच लाख रुपयांची मर्यादा, सरकारी कर्मचाऱ्यांना झटका

राष्ट्रीय : Employees Provident Fund: कोट्यवधी नोकरदारांना खूशखबर, केंद्र सरकारने खात्यात जमा केली भरघोस रक्कम, फटाफट चेक करा बॅलन्स 

व्यापार : EPFO बोर्डाने पेन्शन योजनेत केले बदल, जाणून घ्या कोणाला होणार फायदा?